Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रिझवानाचा कलाविष्कार…साडे पाच तासात चहा पावडरने माजी पंतप्रधानांची पोट्रेट!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Rizwana

मुक्तपीठ टीम

केरळच्या रिझवानाने चहाच्या पानांची पाऊडर वापरुन ५ तास ३० मिनिटांत देशाच्या माजी पंतप्रधानांचे पोट्रेट बनविले आहेत. या कामामुळे तिचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदले गेले आहे. रिझवानाला लहानपणापासूनच चित्रकला आवडत होती. बर्‍याच प्रयोगानंतर तिने चहाच्या पानांच्या पाऊडरने ही कला साकारण्यासाठी वापरली. हे पोर्ट्रेट तयार करण्यासाठी तिने ए-3 आकाराच्या कागदाचा वापर केला.

 

रिझवानाने काढलेले टी पोर्टेट

१. जवाहरलाल नेहरू
२. लाल बहादुर शास्त्री
३. इंदिरा गांधी
४. मोरारजी देसाई
५. चौधरी चरण सिंह
६. राजीव गांधी
७. व्हीपी सिंह
८. चंद्रशेखर
९. पीव्ही नरसिंहराव
१०. एचडी देव गौड
११. गुलझारी लाल नंदा

 

रिझवानाची मोदींच्या टी पोट्रेटची इच्छा

• तिला भविष्यातही चहाच्या पानांच्या पावडरसह असेच कलात्मक कार्य करणे सुरू ठेवायचे आहे.
• रिझवानाला ही पावडर वापरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पोर्ट्रेट काढून त्यांना गिफ्ट करायचे आहे.
• ती चार्टर्ड अकाउंटन्सीची विद्यार्थिनी आहे.
• तिच्या वडिलांचे नाव अब्दुल लतीफ आणि आईचे नाव सौमाया आहे.
• रिझवानाचे कुटुंब तिला या कामात मदत करते.


Tags: Keralaprime minister narendra modiइंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकेरळपंतप्रधान नरेंद्र मोदी
Previous Post

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघ विक्रमी पदकं पटकावणार…किमान सतरा!

Next Post

आता लहान बाळांसाठी खादी सुती कपडे, ‘यूज अँड थ्रो’ कागदी चप्पल!

Next Post
khadi

आता लहान बाळांसाठी खादी सुती कपडे, ‘यूज अँड थ्रो’ कागदी चप्पल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!