Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ऋषभ शेट्टीचा ‘कंतारा’ OTTवरही सुपर हिट! आता हिंदीची प्रतिक्षा…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, मस्तच
0
kantara

मुक्तपीठ टीम

काही दिवसांपूर्वी “कंतारा” हा चित्रपट प्रदर्शित झाला. “कंतारा” चित्रपटाने देशभरातील बॉक्स ऑफिसवर यशस्वी कामगिरी केली. हा चित्रपट लोकांच्या मनामनात पोहोचला. अगदी जबरदस्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. कन्नड हिट चित्रपट “कंतारा” चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता तो OTT वर प्रदर्शित झाला आहे. ‘कांतारा’ अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचा चित्रपट २४ नोव्हेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime वर प्रदर्शित झाला आहे. ‘कांतारा’ ओटीटी रिलीज अॅमेझॉन प्राइमवर कन्नड, तामिळ, तेलुगु आणि मल्याळममध्ये रिलीज झाला आहे. प्रेक्षकांना आता घर बसल्या या चित्रपटाचा आनंद लुटता येईल.

कमल हसन यांनीही केले ‘कांतारा’चे कौतुक…

  • ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा’ हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे आणि जवळपास सर्वच सेलिब्रिटींसह सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत.
  • रजनीकांत यांच्यासारख्या मेगास्टारनंतर नुकतेच सुपरस्टार कमल हसन यांनीही या चित्रपटाचे कौतुक केले.
  • त्यांनी कांतारा पाहिला आणि चित्रपटाचे जोरदार कौतुक केले.
  • त्यांना हा चित्रपट इतका आकर्षक वाटला की, त्यांनी ऋषभ शेट्टीला फोन केला आणि या चित्रपटाची कथा खूप प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

‘कांतारा’ ३० सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतात हिंदी भाषेसह चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. कांताराची निर्मिती होम्बल फिल्म्सने केली असून यात कन्नड अभिनेते ऋषभ शेट्टी, अच्युथ कुमार, प्रमोद शेट्टी, सप्तमी गौडा आणि किशोर यांनी भूमिका केल्या आहेत. ‘कांतारा’ हा दक्षिण कर्नाटकातील एका काल्पनिक गावावर आधारित आहे, ज्यामध्ये ऋषभ शेट्टी कंबाला चॅम्पियनची मुख्य भूमिका साकारत आहे.


Tags: good newsKantara MoviesmuktpeethOTT platformOTT प्लॅटफॉर्मRishabh ShettySuper Hit Moviesऋषभ शेट्टीकंतारा चित्रपटघडलं-बिघडलंचांगली बातमीमस्तचमुक्तपीठसुपर हिट चित्रपट
Previous Post

सोलापूरमधील गावाचं नाव राहुल नगर का झालं?

Next Post

विक्रम गोखले : संयत अभिनयाच्या एका पर्वाची अखेर…

Next Post
Vikram Gokhale

विक्रम गोखले : संयत अभिनयाच्या एका पर्वाची अखेर...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!