Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोनाची दुसरी लाट ओसरताना नोकऱ्यांच्या संधीत वाढ!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
job

मुक्तपीठ टीम

कोरोना संकट केवळ आरोग्याचं संकट नव्हतं तर रोजगारावरीलही मोठं संकट ठरलं. लॉकडाऊन संसर्ग रोखून जीवित हानी टाळणारं होतं, पण अर्थकारणासाठी स्पीड ब्रेकरच ठरलं. त्यामुळे अनेक बेरोजगार झाले. आता मात्र आशेची किरणं फाकत आहेत. कोरोनाची दुसर्‍या लाट ओसरत असताना भारतातील नोकऱ्यांच्या संधींमध्ये वाढ होत आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद यासारख्या महानगरांमध्ये नोकरीच्या जास्तीत जास्त संधी वाढत आहेत.

रोजगाराच्या संधी कुठे कुठे?

• कोरोनाच्या दुसर्‍या लाटेपासून देशाची अर्थव्यवस्था सावरण्यास प्रारंभ झाला आहे.
• ज्यामुळे रोजगाराच्या संधींमध्ये वाढ झाली आहे.
• बँकिंग, फायनान्स आणि विमा, टेलिकॉम, मॅन्युफॅक्चरिंग आणि इंजिनीअरिंगमधील नोकरीच्या संधींमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.
• उच्च पगाराच्या नोकऱ्यांच्या संख्येत वेगवान सुधारणा होत आहे.
• याशिवाय तंत्रज्ञानामध्ये नवीन व सखोल ज्ञान असलेल्या कर्मचार्‍यांची मागणी सर्वाधिक आहे.

तज्ज्ञांच्या मागणीमध्ये वाढ

  • अहवालानुसार, कोरोना संकट काळात विक्री आणि तंत्रज्ञान व्यावसायिकांना सर्वाधिक मागणी आहे.
  • यासह इतरांच्या तुलनेत पगारवाढही वाढली आहे.
  • विक्री आणि तंत्रज्ञानातील वेतनात वाढ ११ टक्के आहे.
  • तर इतर भागात ते १.७३ टक्क्यांच्या जवळपास राहिले आहे.
  • विक्री आणि तंत्रज्ञानाव्यतिरिक्त, बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा आणि आरोग्य सेवा ही अशी क्षेत्रे आहेत जेथे वेतनात वाढ चांगली आहे.

लसीकरणामुळेही रोजगार संधीत वाढ

• मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, चेन्नई आणि चंदीगढमध्ये नोकरीच्या संधींसह पगाराची सर्वाधिक वाढ आहे.
• महानगरांमध्ये कोरोनाची लस अधिक लोकांना मिळत आहे.
• यामुळे लोकांना कोरोना संसर्गाची कमी भीती आहे.
• यामुळेच महानगरांमध्ये नोकर्‍यांच्या संधीतही वेगाने वाढल्या आहेत.

कोणत्या क्षेत्रात जास्त संधी?

• बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा, आरोग्य सेवा
• उत्पादन संबंधित क्षेत्रांच्या व्यवसायातही वेगाने सुधारणा होत आहे.
• टेलिकॉम क्षेत्रात वाढ खूप वेगवान झाली आहे.
• आयटी, ई-कॉमर्स, शिक्षण तंत्रज्ञान आणि आरोग्य सेवा


Tags: job opportunitiesकोलकातादिल्लीनोकरीच्या संधीबंगळुरूमुंबईहैदराबाद
Previous Post

देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्रात

Next Post

मिस कॉल द्या, व्हॉट्सॲप करा…झटपट बुक करा गॅस सिलिंडर!

Next Post
whatsapp

मिस कॉल द्या, व्हॉट्सॲप करा...झटपट बुक करा गॅस सिलिंडर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!