Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अरे बापरे! अन्नधान्याच्या महागाईचा भडका!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Food Inflation

मुक्तपीठ टीम

देशात सातत्याने वाढ होत असलेल्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. महागाई गगनाला भिडलेली असल्याने हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहे. दरम्यान मार्च महिन्यात झालेली किरकोळ महागाईतली वाढ प्रचंड असल्याचे आकडेवरून समोर आलीआहे. ग्रामीण भागात किरकोळ महागाई ७.६६ टक्क्यांवर पोहोचली. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) मंगळवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मार्चमध्ये खाद्यपदार्थांच्या किमती ७.६८ टक्क्यांनी वाढल्या आहेत. फेब्रुवारीच्या सुरुवातीला महागाई दर ५.८५ टक्के होता. मार्च २०२१ मध्ये किरकोळ महागाई ५.५२ टक्के आणि अन्नधान्य महागाई ४.८७ टक्के होती.

 

वाढत्या किमतीचा परिणाम ८७ टक्के कुटुंबांवर…

  • जानेवारी-मार्च तिमाहीत किरकोळ महागाई दर सरासरी ६.३४ टक्के होता.
  • एनएसओने सांगितले की, रशिया-युक्रेन युद्धामुळे खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाली आहे.
  • त्यामुळे तेलाची महागाई १८.७९ टक्क्यांवर पोहोचली आहे.
  • फेब्रुवारीच्या तुलनेत भाज्यांच्या किमती ११.६४ टक्क्यांनी वाढल्या, तर चिकन आणि मच्छीच्या किमती ९.६३ टक्क्यांनी वाढल्या.
  • आरबीआयने २०२२-२३ साठी किरकोळ महागाई ४.५ टक्क्यांवरून ५.७ टक्क्यांवर गेली आहे.
  • महागाई कमी झाली नाही, तर जूनपासून व्याजदरात वाढ होऊ शकते.
  • मार्च महिन्यात भाज्यांच्या दरात २५ टक्क्यांनी वाढ झाल्याने देशातील १० पैकी ९ कुटुंबांच्या अडचणी वाढल्या असल्याचे म्हटले जात आहे.
  • वाढत्या किमतीचा परिणाम ८७ टक्के कुटुंबांवर झाला आहे.

 

सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले…

  • गेल्या काही महिन्यांपासून अत्यावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेल्या झपाट्याने वाढीसह इंधन दरवाढीमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे.
  • लोकांच्या घराचे बजेट आता कोलमडले आहे.
  • भाज्यांसह इतर खाद्यपदार्थांचे भाव आधीच गगनाला भिडले आहेत.
  • त्यानंतर गेल्या महिनाभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुमारे १० रुपयांनी वाढ झाल्याने गॅसच्या दरातही वाढ झाल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
  • पूर्वी तो १५० ला मिळणारे पेट्रोल २५० रुपयांपर्यंत मिळत आहेत, दररोज १०० रुपयांपर्यंत नुकसान होत आहे. इंधनाचे दर वाढल्यामुळे वाहतुकीचा खर्च १५-२० टक्क्यांनी वाढला आहे. एका महिन्यात सीएनजीच्या दरात १० रुपयांनी वाढ झाल्याने रिक्षा आणि इतर वाहनांवर वाईट परिणाम झाला आहे.

Tags: Food InflationRBIRetail Inflationआरबीआयकिरकोळ महागाईमहागाई
Previous Post

वातावरणातील बदलाचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी आंतर विभागीय समन्वयाची गरज : आरोग्य मंत्री राजेश टोपे

Next Post

चीनमधील कोरोनाचा महाउद्रेक वाढला, भारताने बंद केली शांघाईतील कॉन्सुलर सेवा!

Next Post
Shanghai

चीनमधील कोरोनाचा महाउद्रेक वाढला, भारताने बंद केली शांघाईतील कॉन्सुलर सेवा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!