Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मंकीपॉक्स: देशातील पहिल्या मंकीपॉक्स रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह!

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
MonkeyPox

मुक्तपीठ टीम

केरळमधील तिरुअनंतपुरम येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेला देशातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण बरा झाला आहे. त्या राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी शनिवारी ही माहिती दिली. कोल्लम येथील ३५ वर्षीय रहिवासी रुग्णाला आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील मंकीपॉक्सची ही पहिलीच घटना असल्याने राष्ट्रीय विषाणूशास्त्राच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ७२ तासांच्या अंतराने दोनदा चाचण्या घेण्यात आल्या.

मंकीपॉक्सच्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर

  • मंकीपॉक्सच्या चाचणीत सर्व नमुने निगेटिव्ह आले आहेत.
  • रुग्ण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी आहे.
  • त्याची सूज/गाठ पूर्णपणे बरी झाली आहे.
  • रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
  • त्यांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या कुटुंबीयांच्या तपासणीचे निष्कर्षही नकारात्मक आहे.
  • उर्वरित दोन रुग्णांची प्रकृतीही समाधानकारक आहे.

कर्नाटकात मंकीपॉक्सचे संशयास्पद प्रकरण आले समोर

  • कर्नाटकात शनिवारी मंकीपॉक्सची एक संशयित घटना समोर आली आहे.
  • राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितले की, मंकीपॉक्सच्या संसर्गाची लक्षणे असलेल्या व्यक्तीला येथील खासगी रुग्णालयात अलगावमध्ये ठेवण्यात आले आहे.
  • संशयित रुग्ण इथिओपियाचा नागरिक आहे.
  • रुग्णाचे नमुने पुष्टीकरणासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, पुणे येथे पाठवण्यात आले आहेत.

देशात मंकीपॉक्सची ४ प्रकरणे

  • केंद्र सरकारने शुक्रवारी पुष्टी केली की २७ जुलैपर्यंत देशात मंकीपॉक्सची चार प्रकरणे आहेत.
  • तीन केरळ आणि एक दिल्लीतून आहेत.
  • लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी स्पष्ट केले की, देशात मंकीपॉक्समुळे मृत्यूची एकही घटना नोंदवलेली नाही.
  • देशातील काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मे महिन्यापासून कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे.

Tags: ICMR NIVIndiaKeralaKollamMonkeypoxMonkeyPox VirusNational Virologyकोल्लममंकीपॉक्सराष्ट्रीय विषाणूशास्त्र
Previous Post

जीवनात सकारात्मक दृष्टिकोन शिकविणारा चित्रपट -फॉरेस्ट गम्प

Next Post

ISIS कनेक्शन: महाराष्ट्रासह ६ राज्यांमध्ये धाडी

Next Post
NIA-1

ISIS कनेक्शन: महाराष्ट्रासह ६ राज्यांमध्ये धाडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!