Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ISIS कनेक्शन: महाराष्ट्रासह ६ राज्यांमध्ये धाडी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
NIA-1

मुक्तपीठ टीम

राष्ट्रीय तपास संस्थेने आज ISISच्या कारवायांशी संबंधित ६ राज्यांमध्ये १३ संशयितांच्या घरांची झडती घेतली. एनआयएच्या या कारवाईत आक्षेपार्ह कागदपत्रे आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

ईसिस कनेक्शन: महाराष्ट्रासह ६ राज्यांमध्ये धाडी

  • मध्य प्रदेशातील भोपाळ आणि रायसेन जिल्हा
  • गुजरातमधील भरूच, सुरत, नवसारी आणि अहमदाबाद जिल्हा
  • बिहारमधील अररिया जिल्हा
  • कर्नाटकातील भटकळ आणि तुमकूर शहर जिल्हे
  • महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नांदेड जिल्हे
  • उत्तर प्रदेशातील देवबंद जिल्हा

ISIS मॉड्यूलच्या संपर्कातील विद्यार्थ्याला यूपीत अटक

  • उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये रविवारी एनआयए आणि यूपी एटीएसने देवबंदमध्ये छापा टाकून एका संशयित तरुणाला अटक केली.
  • संशयित तरुण हा मदरशाचा विद्यार्थी आहे.
  • तो आयएस मॉड्यूलच्या संपर्कात होता.
  • तो बराच काळ एनआयएच्या रडारवर होता.
  • एनआयएच्या पथकाने आज सकाळी त्याला मदरशातूनच ताब्यात घेतले.
  • स्थानिक पोलिसांनी अद्याप एनआयएच्या कारवाईला दुजोरा दिलेला नाही.
  • यूपी एटीएस आणि एनआयएने गोपनीय माहितीच्या आधारे या संशयित दहशतवाद्याला पकडले आहे.
  • या दहशतवाद्याचा सीरियातील बॉम्बस्फोटांशीही संबंध असल्याचे समोर आले आहे.
  • सध्या तो एटीएस सोबत आहे.

Tags: biharISIS कनेक्शनkarnatakamadhyapradeshMaharashtraNIAUttarpradeshराष्ट्रीय तपास संस्था
Previous Post

मंकीपॉक्स: देशातील पहिल्या मंकीपॉक्स रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह!

Next Post

Apple कंपनीचा रेकॉर्डब्रेक नफा, वर्षभरात दोन टक्क्यांनी वाढ!!

Next Post
Apple Company

Apple कंपनीचा रेकॉर्डब्रेक नफा, वर्षभरात दोन टक्क्यांनी वाढ!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!