Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नव्या रणनीतीनं अंबानी ग्लोबल युनिलिव्हरला लोकल टक्कर देणार, छोटे भारतीय ब्रँड्स ताब्यात घेणार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Mukesh Ambani

मुक्तपीठ टीम

रिलायन्स अनेक प्रसिद्ध स्थानिक ग्राहक ब्रँड्सशी चर्चा करत आहे. त्याचं कारण आहे भारतीय ग्राहकोपयी वस्तूंच्या बाजारपेठेतील ग्लोबल ब्रँड्सचं वर्चस्व. रिलायन्सने नवीन बिझनेस प्लॅनसह परदेशी कंपन्यांना आव्हान देण्याचे नियोजन केले आहे. देशातील सर्वात मोठी किरकोळ विक्रेता कंपनी रिलायन्स आता अनेक छोटे किराणा ब्रॅंड्स आणि नॉन-फूड ब्रँड्स विकत घेण्याच्या तयारीत आहे, अशी चर्चा आहे. युनिलिव्हरसारख्या परदेशी कंपन्यांना आव्हान देण्यासाठी कंपनीने साडेसहा अब्ज डॉलर ग्राहकोपयोगी वस्तू व्यवसायाचे लक्ष्य ठेवले आहे.

रिलायन्स पुढील सहा महिन्यांत ५० ते ६० किराणा, घरगुती आणि पर्सनल अॅक्सेसरीज ब्रँडचा पोर्टफोलिओ तयार करण्याची योजना आखत आहे. यासाठी ते वितरकांची टीम तयार करत आहेत, ज्याच्या मदतीने ते देशभरातील मोठ्या रिटेल आउटलेट्सपर्यंत पोहोचू शकतात.

ग्लोबल ब्रँड्सशी लोकल ब्रँडच्या साथीनं टक्कर

  • नवीन बिझनेस प्लॅनसह रिलायन्स आता नेस्ले, युनिलिव्हर, पेप्सिको इंक आणि कोका-कोला यांसारख्या जगातील काही मोठ्या ग्राहक समूहांना आव्हान देण्यासाठी सज्ज आहे.
  • या कंपन्या अनेक दशकांपासून भारतात कार्यरत आहेत.
  • रिलायन्सची ३० मोठ्या आणि प्रसिद्ध स्थानिक ग्राहक ब्रँडशी चर्चा अंतिम टप्प्यात आहे.
  • रिलायन्स हे ब्रँड पूर्णपणे विकत घेईल किंवा संयुक्त उद्योग स्थापन करेल.
  • रिलायन्सने पाच वर्षांत ५०० अब्ज रुपयांचे वार्षिक विक्रीचे लक्ष्य ठेवले आहे.
  • ३० मोठ्या स्थानिक ग्राहक ब्रँड्ससोबत अधिग्रहणाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे.

Tags: Global Unilevergood newsIndian BrandsLocal Collisionmukesh ambanimuktpeethReliance Retailग्लोबल युनिलिव्हरचांगली बातमीभारतीय ब्रँड्समुकेश अंबानीमुक्तपीठरिलायन्स रिटेललोकल टक्कर
Previous Post

NEET UG 2022 Exam: अर्ज करण्यासाठीच्या मुदतीत २० मेपर्यंत वाढ!

Next Post

वाढती महागाई, कंपन्यांची चलाखी! किंमत तीच पण पॅकमधील वस्तूंचं वजन कमी!

Next Post
product

वाढती महागाई, कंपन्यांची चलाखी! किंमत तीच पण पॅकमधील वस्तूंचं वजन कमी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!