Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

NEET UG 2022 Exam: अर्ज करण्यासाठीच्या मुदतीत २० मेपर्यंत वाढ!

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, करिअर, घडलं-बिघडलं
0
NEET UGC

मुक्तपीठ टीम

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने NEET UG २०२२ साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख पुन्हा एकदा वाढवली आहे. एजन्सीने जारी केलेल्या सूचनेनुसार, NEET (UG) २०२२ परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २० मे २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार २० मे रोजी रात्री ९ वाजेपर्यंत NEET (UG) २०२२ ची नोंदणी करू शकतात. परंतु , उमेदवारांनी त्याच दिवशी रात्री ११:५० पर्यंत परीक्षेचे शुल्क भरावे.

  • अर्ज प्रक्रिया ६ एप्रिल रोजी सुरू झाली असून ६ मे नोंदणीची अंतिम तारीख होती, ती आता २० मेपर्यंत वाढवण्यात आली आहे.
  • ही प्रवेश परीक्षा वैद्यकीय शिक्षण संस्थांमधील वैद्यकीय आणि दंतविज्ञानाच्या पदवीपूर्व स्तरावरील अभ्यासक्रमांमध्ये २०२२-२३ मध्ये प्रवेशासाठी घेतली जाणार आहे.

अर्ज कसा करावा

  • सर्वप्रथम NEET UG 2022 साठी अर्ज करण्‍याऱ्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट, neet.nta.nic.in ला भेट द्यावी.
  • ‘NEET (UG) 2022 साठी नोंदणी’ या लिंकवर क्लिक करा.
  • नवीन नोंदणीच्या लिंकवर क्लिक करा.
  • विचारलेले तपशील भरून नोंदणी पूर्ण करा.
  • अर्ज क्रमांक आणि पासवर्ड वापरून NTA द्वारे लॉग इन करा.
  • अर्ज करताना उमेदवारांना १६०० रुपये शुल्क भरावे लागेल.
  • आरक्षित श्रेणींसाठी शुल्क भरण्यास सूट आहे.

Tags: careerCareer GuidanceExamsNEET UG 2022 ExamNEET UG 2022 Postponestudents
Previous Post

डीएनए टेस्टमुळे उघड झाला बलात्काराचा खोटा आरोप! पोक्सो न्यायालयाकडून आरोपीची सुटका!

Next Post

नव्या रणनीतीनं अंबानी ग्लोबल युनिलिव्हरला लोकल टक्कर देणार, छोटे भारतीय ब्रँड्स ताब्यात घेणार!

Next Post
Mukesh Ambani

नव्या रणनीतीनं अंबानी ग्लोबल युनिलिव्हरला लोकल टक्कर देणार, छोटे भारतीय ब्रँड्स ताब्यात घेणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!