Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘जियो’ची पुन्हा आकर्षक ऑफर, १९९९ रुपयात ‘जियो फोन’, २ वर्षे कॉलिंग फुकट!

September 6, 2026
in लेटेस्ट टेक
0
jio

मुक्तपीठ टीम

गेले काही दिवस एअरटेलने आक्रमकरीत्या ग्राहक संख्या वाढवल्यानंतर आता रिलायन्स जियो पुढे सरसावली आहे. ग्राहकांना सातत्याने नवीन ऑफर देऊन परत आकर्षित करण्याचा जियो प्रयत्न करत आहे. आता नवी ऑफर आहे ती “न्यू जियो फोन २०२१” ही. या ऑफरचा फायदा १ मार्चपासून ग्राहकांना घेता येणार आहे. ही ऑफर रिलायन्स रिटेल आणि जियो रिटेलर्सकडे उपलब्ध असणार आहे.

नवीन ऑफर्स

  • नवीन जियो फोन खरेदी करण्यासाठी आता केवळ १,९९९ रुपये द्यावे लागतील.
  • २ वर्षापर्यंत ग्राहकांना अनलिमिटेड व्हाइस कॉल सुविधा मिळेल.
  • इतकेच नाही तर या योजनेंतर्गत ग्राहकांना दरमहा २ जीबी डेटा देखील मिळणार आहे.
  • याव्यतिरिक्त १,४९९ रुपयांचा खर्च केल्यास जियोफोन डिव्हाइस आणि १२ महिन्यासाठी अनलिमिटेड सर्व्हिस मिळणार आहे.
  • १४९९ रुपयांत युजर्सना अनलिमिटेड कॉल, अनलिमिटेड डेटा (२ जीबी हाय स्पीड दर महिन्याला) चा फायदा मिळणार आहे.
  • म्हणजेच वर्षभर १ वर्षापर्यंत रिचार्ज करण्याची गरज नाही.
  • जियोने नवीन जियो फोन युजर्स शिवाय जुन्या जियो फोन युजर्ससाठीही नवीन ऑफर आणली आहे.

जियो फोनच्या ग्राहकांनी एकाच वेळी ७४९ रुपये भरल्यास ते एका वर्षासाठी रिचार्जच्या त्रासातून मुक्त होतील. यासह अमर्यादित कॉलिंग आणि डेटाचादेखील फायदा होईल.

Tags: launched new offersreliance jioटेलिकॉम कंपनीरिलायन्स जिओरिलायन्स रिटेल
Previous Post

अब्जाधीश घोटाळेबाज आरोपीसाठी तीन मीटरची कोठडी!

Next Post

*मनोरंजन महत्त्वाचे*: 1) अभिनेत्री परिणीतीचा ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ हा नवीन चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातलं ‘मतलबी यारीयाँ’ हे गाणं परिणीतीने स्वतः म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून तिने याबद्दल माहिती दिली आहे. 2) ‘बिग बॉस’ १४ मधील गायक राहुल वैद सध्या चांगलाच चर्चेत आहे. राहुल वैद्यने या शोच्या माध्यमातून अनेकांची मनं जिंकली. राहुलने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गर्लफ्रेंड दिशा परमारसोबत एक फोटो शेअर केला आहे. ते हेलिकॉप्टरमध्ये बसून एन्जॉय करताना दिसत आहे, त्यामुळेल सध्या ते चर्चेत आहेत. 3) अभिनेत्री रवीना टंडन सोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टीव असते. ग्लॅमरस फोटो शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच रवीनाने तिच्या इन्स्टाग्रामवर तिची मुलगी राशा थडानी हिच्या सोबतच फोटो आणि एक व्हिडीओ शेअर केला आहे. रवीनाची मुलगी राशाने तायक्वांडोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. याचा आनंद व्यक्त करण्यासाठी रवीनाने हे फोटो शेअर केले आहेत आणि शुभेच्छा दिल्या आहेत. 4) ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट लवकरच पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट गंगूबाई काठियावाडी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता अजय देवगण देखील चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याचे समोर आले आहे. चित्रपटात अजय आणि आलियाची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. 5) अभिनेत्री सनी लिओनीची मुलगी निशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ विमानतळावरील आहे. या व्हिडीओमध्ये निशा वडिल डॅनियल वेबरला पाहून पळत त्यांच्याकडे जाते आणि त्यांना मिठी मारते. यामुळे सोशल मीडियावर याची भरपूर चर्चा आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!