Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अब्जाधीश घोटाळेबाज आरोपीसाठी तीन मीटरची कोठडी!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
nirav modi

मुक्तपीठ टीम

पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यातील फरार हिरे व्यापारी नीरव मोदीचे भारतात लवकरच प्रत्यार्पण होण्याची शक्यता आहे. ब्रिटनमधील एका न्यायालयाने, “नीरव मोदीने भारतातील न्यायालयात खटल्याला सामोरे जावे, येथे निष्पक्ष सुनावणी होणार नाही कारण गुन्हा सिद्ध करण्यासाठी कुठलाही पुरावा नाही”, असा निर्णय दिला. यामुळे नीरव मोदींच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला असून मुंबईमधील आर्थर रोड जेलमध्ये त्यासाठीची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. नीरव मोदींसाठी मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात विशेष कोठडीची व्यवस्था करण्यात आल्याचे कळते.

नीरव मोदीला मुंबईमध्ये आणल्यानंतर बराक क्रमांक १२ मधील कोठडीत ठेवण्यात येणार आहे. जेव्हा त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यात येईल तेव्हा कोठडी तयार असेल. त्या कोठडीला  आवश्यक ती कडक सुरक्षाव्यवस्थाही असणार आहे.

 नीरव मोदीसाठी विशेष कोठडी

  • नीरव मोदीला ठेवल्या जाणाऱ्या कोठडीत कैद्यांची संख्या कमी असेल
  • जेलमध्ये कॉटनची चटई, उशी, बेडशीट आणि ब्लँकेट असेल.
  • तीन चौरस मीटरची जागा वापरण्यासाठी मिळेल
  • याशिवाय कोठडीत पुरेसा प्रकाश, व्हेंटिलेशन असेल
  • सामान ठेवण्यासाठी जागा असेल.

नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी काय आश्वासन?

  • “नीरव मोदीने भारतातील न्यायालयात खटल्याला सामोरे जावे असे हे प्रकरण असून, त्याच्याविरुद्ध तेथे निष्पक्ष सुनावणी होणार नाही हे सिद्ध करणारा कुठलाही पुरावा नाही”, असा निर्णय ब्रिटनमधील एका न्यायालयाने दिल्यानंतर त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला.
  • प्रकृतीबाबत आवश्यक ती दक्षता घेतली जाईल, अशी हमी भारत सरकारने अनेकदा दिली आहे.
  • प्रकृतीबाबत मानवाधिकाराचे उल्लंघन होण्यासारखे नाही, असेही न्यायाधीश सॅम्युएल गूझी यांनी सांगितले.
  • त्यामुळे प्रत्यार्पणाविरोधातील न्यायालयीन लढाईत नीरव मोदींचा पराभव झाला आहे.
  • नीरव मोदी लंडनमधील वँड्सवर्थ तुरुंगातून दूरचित्रसंवादाद्वारे न्यायालयीन सुनावणीत सहभागी झाला होता.

 


Tags: nirav modiनीरव मोदीपंजाब नॅशनल बँकहिरे व्यापारी नीरव मोदी
Previous Post

#व्हाअभिव्यक्त! “मराठी गौरव की “लाज”?

Next Post

‘जियो’ची पुन्हा आकर्षक ऑफर, १९९९ रुपयात ‘जियो फोन’, २ वर्षे कॉलिंग फुकट!

Next Post
jio

'जियो'ची पुन्हा आकर्षक ऑफर, १९९९ रुपयात 'जियो फोन', २ वर्षे कॉलिंग फुकट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!