Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रिलायन्स जिओचे नेतृत्व आता आकाश अंबानीच्या हाती, मुकेश अंबानींनी दिला राजीनामा

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Reliance Jio

मुक्तपीठ टीम

रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी त्यांच्या दूरसंचार सेवा कंपनी रिलायन्स जिओच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी याला कंपनीचे नवे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. रिलायन्स जिओ इन्फोकॉमने याबाबतची माहिती २८ जून २०२२ रोजी दिली आहे.

कंपनीचे नेतृत्व नव्या पिढीच्या हाती

आतापर्यंत मुकेश अंबानी रिलायन्स जिओचे अध्यक्ष होते. त्यांचा राजीनामा आणि आकाश अंबानी यांची नियुक्ती हे नेतृत्व नव्या पिढीकडे सोपवताना दिसत आहे. मुकेश अंबानी हे जियो प्लॅटफॉर्म लिमिटेडचे अध्यक्ष राहतील.

आकाश अंबानीच्या नियुक्तीला संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता

  • कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत कार्यकारी संचालक आकाश अंबानीची, कंपनीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली.
  • त्याआधी मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
  • यासोबतच पंकज मोहन पवार यांची पुढील पाच वर्षांसाठी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • त्याचवेळी रामिंदर सिंह गुजराल आणि केव्ही चौधरी यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मंडळात काही नवीन लोक जोडले गेले

  • ब्राउन युनिव्हर्सिटीतून इकॉनॉमिक्समध्ये पदवीधर असलेल्या आकाश अंबानीशिवाय आणखी काही नवीन लोकांचा कंपनीत समावेश करण्यात आला आहे.
  • पंकज मोहन पवार यांची रिलायन्स जिओच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • रामिंदर सिंह गुजराल आणि केव्ही चौधरी यांना बोर्डावर अतिरिक्त संचालक करण्यात आले आहे.
  • दोघांची ५ वर्षांसाठी स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मुकेश अंबानी यांनी २०२१ मध्येच धीरूभाई अंबानी यांच्या जयंतीदिनी त्यांच्या उत्तराधिकारीबद्दल प्रथमच सार्वजनिक विधान केले होते. रिलायन्सला आता नव्या नेतृत्वाची गरज असल्याचे ते म्हणाले होते.


Tags: Akash Ambanigood newsmukesh ambanimuktpeethReliance Groupreliance jioReliance Jio Infocommआकाश अंबानीघडलं-बिघडलंचांगली बातमीमुकेश अंबानीमुक्तपीठरिलायन्स जिओरिलायन्स जिओ इन्फोकॉमरिलायन्स समूह
Previous Post

बहुमत चाचणी : सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठक! काय घडणार?

Next Post

गांधी हत्या ते चाळीस शव; निषेधार्ह कृती आणि भाषा!

Next Post
Sanjay Raut And Eknath Shinde

गांधी हत्या ते चाळीस शव; निषेधार्ह कृती आणि भाषा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!