Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इलेक्ट्रिक गाड्यांसाठी केंद्र सरकारची नोंदणी शुल्क माफी

September 6, 2026
in लेटेस्ट टेक
0
e-vehicles

मुक्तपीठ टीम

देशात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने २ ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी केली आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांसाठी यापुढे नोंदणी शुल्क घेतले जाणार नाही. त्यामुळे प्रमाणपत्र म्हणजे आरसी जारी करण्यासाठी किंवा नूतनीकरणासाठी अगदी फुकट काम करण्यात येणार आहे. नवीन रजिस्ट्रेशन मार्क मिळविण्यासाठी कोणतेही शुल्क देण्याची आवश्यकता नाही. देशात ई-मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ही अधिसूचना जारी केली आहे.

 

राज्यांचे इलेक्ट्रिक वाहन धोरण

  • इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक वाहन धोरणाचा नवीन मसुदा जारी केला आहे.
  • यापूर्वी दिल्ली आणि गुजरात सारख्या राज्यांनी इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले आहे.
  • ईव्ही पॉलिसीमध्ये लोकांना अनेक प्रोत्साहनाद्वारे इलेक्ट्रिक वाहन घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
  • असे धोरण तयार करण्यात आले आहे
  • जेणेकरून राज्यात चार्जिंग स्टेशनची मोठी पायाभूत सुविधाही निर्माण करता येईल.

ग्राहकांना सबसिडी मिळणार

जर तुम्ही इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सरकारने फ्रेम-२ धोरणाची अंमलबजावणी केल्यानंतर सरकारने इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर सबसिडी जाहीर केली आहे. आत्तापर्यंत ही सुविधा गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली आणि तेलंगणामध्ये दिली जात होती, परंतु आता ही योजना राजस्थानमध्येही लागू करण्यात आली आहे. आता ते थेट सरकारकडून इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिली जात आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: MaharashtraNHANitin Gadkariइलेक्ट्रिक वाहनईव्ही पॉलिसीनितीन गडकरीरस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय
Previous Post

कोविशिल्ड लसवंतांना कोरोना संसर्गाची शक्यता ९३% कमी

Next Post

आयडीबीआय बँकेत एक्झिक्युटिव्हच्या ९२० जागांसाठी भरती

Next Post
IDBI bank

आयडीबीआय बँकेत एक्झिक्युटिव्हच्या ९२० जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!