Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रेडमीचा स्वस्तात मस्त रायटिंग पॅड, आकर्षक फिचर्स आणि ८.५ इंच LCD डिस्प्लेसह लॉंच!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Redmi

मुक्तपीठ टीम

रेडमीने अलीकडेच भारतात आपला जबरदस्च रायटिंग पॅड लॉंच केला आहे. हा रायटिंग पॅड मोठ्या डिस्प्ले आणि उत्तम बॅटरी पॅकसह येतो. या रायटिंग पॅडचे फिचर म्हणजे त्याचे वजन आणि स्टाईल आहे. या डिव्हाइसचा डिजिटल नोटपॅडसारखा वापर करता येतो. जर तुम्हाला नोट्स बनवण्याची सवय असेल तर हा रेडमी रायटिंग पॅड उपयोगी ठरू शकतो.

रेडमी रायटिंग पॅडची फिचर्स काय आहेत?

  • रेडमीच्या या नवीन उत्पादनात अनेक फिचर्स आहेत.
  • हा डिव्हाइस स्मार्टफोनच्या वजनाच्या निम्म्याहून कमी आहे.
  • रेडमीच्या या नोटपॅडमध्ये पेन देखील सपोर्ट करण्यात आला आहे, ज्यामुळे ते वापरण्यास अतिशय सोपे झाले आहे.
  • या पोर्टेबल डिजिटल नोटपॅडवर केवळ नोट्सच नव्हे तर डूडल देखील बनवता येतात ज्यामुळे ते सामान्य नोटपॅडपेक्षा अनेक पटीने चांगले बनते.

रेडमी रायटिंग पॅडची किंमत

  • रेडमीने हा रायटिंग पॅड अतिशय स्वस्त दरात लॉंच केला आहे.
  • या इलेक्ट्रॉनिक उपकरणाची किंमत फक्त ५९९ रुपये आहे.
  • हा रायटिंग पॅड mi.com वरून ऑनलाइन खरेदी करू शकता.

या रायटिंग पॅडमध्ये रेडमीने ८.५-इंचाचा LCD डिस्प्ले वापरला आहे. या स्क्रीनमधून कोणताही प्रकाश येत नाही, ज्यामुळे तुम्ही बराच वेळ वापरलात तरी तुमच्या डोळ्यांना कोणतीही इजा होणार नाही. हे डिव्हाइस खूपच स्लिम आणि स्लीक आहे. या डिव्हाइसमध्ये लॉक स्विच फिचर देखील देण्यात आले आहे, ज्याच्या मदतीने स्क्रीनवर लिहिलेला कंटेंट डिलीट होण्यापासून वाचवू शकता.

रोडमी रायटिंग पॅड बॅटरी फिचर

  • रायटिंग पॅडमध्ये काढता येण्याजोगी बॅटरी आहे परंतु, तिला पुन्हा पुन्हा बदलण्याची गरज नाही.
  • एकाच वेळी बॅटरी टाकून तुम्ही त्यावर २० हजार पाने लिहू शकता.

पाहा:


Tags: good newsLatest TechLCD DisplayLCD डिस्प्लेmuktpeethRedmiWriting Padचांगली बातमीमुक्तपीठरायटिंग पॅडरेडमीलेटेस्ट टेक
Previous Post

‘एमएसएमई’ला जगभरात विस्ताराच्या मोठ्या संधी

Next Post

भारतीय एक्जिम बँकेत मॅनेजर पदांवर ४५ जागांसाठी भरती

Next Post
Exim Bank of India

भारतीय एक्जिम बँकेत मॅनेजर पदांवर ४५ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!