Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘रेड बूल’च्या पायलटचा गिनीज विक्रम, २ बोगद्यांमधून विमानांचं उड्डाण

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Red bull

मुक्तपीठ टीम

तुर्कीच्या इस्तंबूलमधील रेड बुल टीममधील इटलीतील धाडसी पायलट डारिओ कोस्टा यांनी एक मोठा विक्रम केला आहे. कोस्टाने जिवको एज ५४० या शर्यतीच्या विमानाने पहिल्यांदा ३६० मीटर लांबीच्या बोगद्यात ३ फूटांवर उड्डाण केले. त्यानंतर दुसरा १,१६० मीटर लांब बोगदा पार केला. या दरम्यान विमानाने ५,२०० फूट अंतर पार केले.

 

so Dario Costa just became the first person to fly a plane through TWO tunnels and we are literally speechless🤯 #givesyouwiiings #worldrecord pic.twitter.com/Uk3RFqeVPZ

— Red Bull (@redbull) September 4, 2021

 

विशेष गोष्ट म्हणजे या उड्डाणात फक्त ४३.४४ सेकंद लागले आणि विमानाचा वेग ताशी १५० किमी होता. यासह, त्याने पहिल्यांदा बोगद्यात उड्डाण, बोगद्यात सर्वात लांब उड्डाण, काँक्रीटच्या भिंतींमध्ये सर्वात लांब उड्डाण, दोन बोगद्यांमधून पहिले विमान उड्डाण करणे यासह बोगद्यातून प्रथम विमान उड्डाण करणे असे एकूण ५ विश्वविक्रम केले आहेत.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Red BullRedbull planeतुर्कीपायलट डारिओ कोस्टारेड बुल
Previous Post

विद्यार्थी, पालक, सामान्यांच्या लसीकरणासाठी शाळेने उघडले लसीकरण केंद्र

Next Post

जियोच्या डेटा क्रांतीची पाच वर्षे, दर पडले आणि यूजर्स मात्र प्रचंड वाढले!

Next Post
JIO

जियोच्या डेटा क्रांतीची पाच वर्षे, दर पडले आणि यूजर्स मात्र प्रचंड वाढले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!