Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जियोच्या डेटा क्रांतीची पाच वर्षे, दर पडले आणि यूजर्स मात्र प्रचंड वाढले!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
JIO

मुक्तपीठ टीम

अंबानी म्हटले की दरवेळी नाक मुरडलेच पाहिजे असे नाही. काहीवेळा व्यावसायिक गरजेपोटी का होईना मोठे उद्योगसमूह जी पावलं उचलतात त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचाही फायदाच होतो. आता जिओमुळे देशात झालेल्या डेटा क्रांतीचेच पाहा. एकेकाळी १६० रुपयांना एक जीबी मिळणारा डेटा आता अवघ्या दहा रुपयांपेक्षाही कमी दरात मिळतो. त्यामुळे इंटरनेट यूजर्सची संख्या झपाट्यानं म्हणजे तब्बल तेराशेपट वाढली आहे. तर अनेकांना व्यवसायाचे नवे मार्ग सापडले आहेत.

 

जियोने घडवलेली डेटा क्रांती

  • ५ सप्टेंबर २०१६ रोजी जियो लाँच केल्यावर मुकेश अंबानींनी “डेटा इज न्यू ऑइल” हा नारा दिला आणि या क्षेत्रात बदल घडवला.
  • ऑक्टोबर ते डिसेंबर २०१६ साठी टीआरएआयच्या परफॉर्मन्स इंडिकेटर अहवालानुसार प्रत्येक यूजरमागे डेटाचा वापर केवळ ८७८.६३ एमबी होता.
  • सप्टेंबर २०१६ मध्ये जियो लाँच झाल्यानंतर, डेटा वापरामध्ये प्रचंड वाढ झाली आणि डेटा वापर १३०३ टक्क्यांनी वाढून प्रत्येक यूजरमागे १२.३३ जीबी झाली.
  • जियोने बाजारात प्रवेश केल्यानंतर, केवळ डेटाचा वापरच वाढला नाही तर डेटा यूजर्सच्या संख्येतही मोठी वाढ झाली.

Celebrating #5YearsOfJio🥳
5 years of Digital Revolution.

Thank you for being a part of this journey.#WithLoveFromJio#JioDigitalLife #DigitalIndia #Jio #Birthday pic.twitter.com/B09xIlx4iv

— Reliance Jio (@reliancejio) September 5, 2021

 

जियोचे कमी दर, डेटा क्रांतीचे एक कारण!

  • जियोने बाजारात कमी केलेले डेटा दर हेही डेटा क्रांतीसाठी महत्वाचे कारण ठरले.
  • जियो लाँच होण्यापूर्वी भारतात एक जीबी डेटाची किंमत सुमारे १६० रुपये प्रति जीबी होती, जी २०२१ मध्ये प्रति जीबी १० रुपयांपेक्षा कमी झाली.
  • म्हणजेच, गेल्या ५ वर्षांत देशातील डेटाच्या किंमती ९३%ने कमी झाल्या आहेत.
  • डेटाच्या कमी झालेल्या किमतींमुळे, आज जगातील सर्वात स्वस्त इंटरनेट देणाऱ्या देशांच्या यादीत आपला देश आहे.
  • जेव्हा डेटाच्या किंमती कमी होतात तेव्हा डेटाचा वापर वाढतो आणि जेव्हा डेटाचा वापर वाढतो, तेव्हा स्वाभाविकच ग्राहकांप्रमाणेच सर्वच व्यावसायिकांना मोठा फायदा होत असतो.

 

Celebrating #5YearsOfJio🥳
5 years of Digital Revolution.

Thank you for being a part of this journey.#WithLoveFromJio#JioDigitalLife #DigitalIndia #Jio #Birthday pic.twitter.com/B09xIlx4iv

— Reliance Jio (@reliancejio) September 5, 2021

 

जियोमुळे इंटरनेट सर्वासामान्यांच्या आवाक्यात!

  • आज देशात ५३ युनिकॉर्न कंपन्या आहेत ज्यांची जियो येण्याआधी १० संख्या होती.
  • ई-कॉमर्स, ऑनलाईन बुकिंग, ऑर्डर प्लेसमेंट, ऑनलाईन मनोरंजन, ऑनलाइन क्लासेस यासारख्या सुविधा पूर्वी श्रीमंत किंवा फारतर मध्यमवर्गीयांची मिरासदारी होती. आता तसे नाही.
  • आज रेल्वे बुकिंग, फुड सप्लाय, सिनेमा नाटक तिकिट, ग्रोसरी, खरेदी, ऑनलाइन शिक्षण अशा सर्वच बाबतीत जिओच्या डेटा स्वस्ताईमुळे फायदा होत आहे. सर्वसामान्यांच्या आवाक्यात या साऱ्या सुविधा आहेत.
  • झोमॅटोच्या सीईओंनी कंपनीच्या आयपीओ लिस्टिंगच्या महत्त्वपूर्ण दिवशी रिलायन्स जिओचे आभार मानले.
  • नेटफ्लिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी रीड हेस्टिंग्ज यांना आशा व्यक्त केली की, जिओसारखी कंपनी प्रत्येक देशात उपलब्ध होईल आणि डेटा स्वस्त होईल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: JIOmukesh ambaniउद्योगपती मुकेश अंबानीजियो
Previous Post

‘रेड बूल’च्या पायलटचा गिनीज विक्रम, २ बोगद्यांमधून विमानांचं उड्डाण

Next Post

भारत हेवी इलेक्ट्रिकल्समधील करिअर संधी, २२ जागांसाठी भरती

Next Post
BHEL

भारत हेवी इलेक्ट्रिकल्समधील करिअर संधी, २२ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!