Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुणे मेट्रो रेल्वेत ४० जागांवर नोकरीची संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Pune Metro Railway

मुक्तपीठ टीम

पुणे मेट्रो रेल्वेत चीफ प्रोजेक्ट मॅनेजर, जनरल मॅनेजर, अॅडिशनल चीफ प्रोजेक्ट मॅनेजर, जॉइन्ट जनरल मॅनेजर, सिनियर डेप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर, डेप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर, सिनियर डेप्युटी जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, फायर ऑफिस अशा एकूण ४० जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २१ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. ही भरती पुणे शहरात होणार आहे.

 

शैक्षणिक पात्रता

  • अर्ज करणारा उमेदवार,
    पद क्र.१- १) बी.ई/ बी.टेक (सिव्हिल) २) १९ वर्षे अनुभव
  • पद क्र.२- १) बी.ई/ बी.टेक (इलेक्ट्रिकल)/ सीए/ आयसीडब्ल्यूए २) १९ वर्षे अनुभव
  • पद क्र.३- १) बी.ई/ बी.टेक (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अॅंड टेलिकम्युनिकेशन/सिव्हिल) २) १५ वर्षे अनुभव
  • पद क्र.४- १) प्रथम श्रेणी पदवी/ बी.ई/ बी.टेक (कॉम्प्युटर/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड टेलिकम्युनिकेशन) २) १४ वर्षे अनुभव
  • पद क्र.५- १) बी.ई/ बी.टेक (इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ सिव्हिल) २) ११ वर्षे अनुभव
  • पद क्र.६- १) बी.ई/ बी.टेक (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड टेलिकम्युनिकेशन/ मेकॅनिकल/ सिव्हिल) २) ०७ वर्षे अनुभव
  • पद क्र.७- १) सीए/ आयसीडब्ल्यूए २) ११ वर्षे अनुभव
  • पद क्र.८- १) आर्किटेक्चर २) ०७ वर्षे अनुभव
  • पद क्र.९- १) बी.ई/ बी.टेक (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड टेलिकम्युनिकेशन)/ आयसीडब्ल्यूए २) ०४ वर्षे अनुभव
  • पद क्र.१०- १) बी.ई/ बी.टेक (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड टेलिकम्युनिकेशन/ मेकॅनिकल/ सिव्हिल)/ आयसीडब्ल्यूए/ एमबीए २) ०५ वर्षे अनुभव
  • पद क्र.११- १) फायर इंजिनीअरिंग डिप्लोमा २) ०३ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ५५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीस/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ४०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ महिला उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

 

अधिक माहितीसाठी पुणे मेट्रो रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट https://www.punemetrorail.org/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: careergood newsjob opportunitymuktpeethpunePune Metro RailwaypunemetrorailRecruitmentकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणनोकरीची संधीपुणे मेट्रो रेल्वेमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या भारतातील निर्यातीत सात वर्षांच्या कालावधीत ८८ टक्के वाढ

Next Post

आलेपाक विकणाऱ्याच्या मुलावर मोफत शस्त्रक्रिया, असे असावे डॉक्टर!

Next Post
आलेपाक विकणाऱ्याच्या मुलावर मोफत शस्त्रक्रिया, असे असावे डॉक्टर!

आलेपाक विकणाऱ्याच्या मुलावर मोफत शस्त्रक्रिया, असे असावे डॉक्टर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!