मुक्तपीठ टीम
पुणे मेट्रो रेल्वेत चीफ प्रोजेक्ट मॅनेजर, जनरल मॅनेजर, अॅडिशनल चीफ प्रोजेक्ट मॅनेजर, जॉइन्ट जनरल मॅनेजर, सिनियर डेप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर, डेप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर, सिनियर डेप्युटी जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, फायर ऑफिस अशा एकूण ४० जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २१ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. ही भरती पुणे शहरात होणार आहे.
शैक्षणिक पात्रता
- अर्ज करणारा उमेदवार,
पद क्र.१- १) बी.ई/ बी.टेक (सिव्हिल) २) १९ वर्षे अनुभव - पद क्र.२- १) बी.ई/ बी.टेक (इलेक्ट्रिकल)/ सीए/ आयसीडब्ल्यूए २) १९ वर्षे अनुभव
- पद क्र.३- १) बी.ई/ बी.टेक (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अॅंड टेलिकम्युनिकेशन/सिव्हिल) २) १५ वर्षे अनुभव
- पद क्र.४- १) प्रथम श्रेणी पदवी/ बी.ई/ बी.टेक (कॉम्प्युटर/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड टेलिकम्युनिकेशन) २) १४ वर्षे अनुभव
- पद क्र.५- १) बी.ई/ बी.टेक (इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ सिव्हिल) २) ११ वर्षे अनुभव
- पद क्र.६- १) बी.ई/ बी.टेक (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड टेलिकम्युनिकेशन/ मेकॅनिकल/ सिव्हिल) २) ०७ वर्षे अनुभव
- पद क्र.७- १) सीए/ आयसीडब्ल्यूए २) ११ वर्षे अनुभव
- पद क्र.८- १) आर्किटेक्चर २) ०७ वर्षे अनुभव
- पद क्र.९- १) बी.ई/ बी.टेक (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड टेलिकम्युनिकेशन)/ आयसीडब्ल्यूए २) ०४ वर्षे अनुभव
- पद क्र.१०- १) बी.ई/ बी.टेक (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड टेलिकम्युनिकेशन/ मेकॅनिकल/ सिव्हिल)/ आयसीडब्ल्यूए/ एमबीए २) ०५ वर्षे अनुभव
- पद क्र.११- १) फायर इंजिनीअरिंग डिप्लोमा २) ०३ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ५५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीस/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ४०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ महिला उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी पुणे मेट्रो रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट https://www.punemetrorail.org/ वरून माहिती मिळवू शकता.