Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#नोकरीधंदाशिक्षण टपाल खात्याच्या मुंबई मेल मोटर सर्व्हिसमध्ये ड्रायव्हर भरती

January 21, 2021
in करिअर
0
mail motor

मुक्तपीठ टीम

 

मुंबईत टपाल खात्याच्या मेल मोटर सर्व्हिस विभागात कार स्टाफ ड्रायव्हर या पदांवर भरती आहे. ही भरती १२ जागांसाठी आहे. पात्र आणि ईच्छुक उमेदवार १० मार्च २०२१ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.

 

शैक्षणिक पात्रता

 

या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा तसेच जड आणि हलके वाहन चालक परवाना व ३ वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.

 

वयोमर्यादा

 

या पदासाठी उमेदवारांचे कमाल वय १० मार्च २०२१ रोजी १८ ते २७ वर्षांपर्यंत असावे. एससी/एसटी: ५ वर्षे सूट, ओबीसी: ३ वयोमर्यादेमध्ये सूट दिली आहे.

 

शुल्क

 

या पदासाठी अर्ज करणाऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारलेले नाही.

 

अधिक माहितीसाठी मेल मोटर सर्विसच्या अधिकृत वेबसाइट www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx वरून माहिती मिळवू शकता.

मुक्तपीठच्या www.muktpeeth.com ची नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: NokriSarkari Nokriमराठी रोजगाररोजगारसरकारी नोकरी
Previous Post

#चांगलीबातमी फास्टॅग कॅशबॅकला चांगला प्रतिसाद, साडेतीन लाख वाहनधारकांना लाभ

Next Post

तीन कोटी नागरिकांनी घेतला शिवभोजनाचा आस्वाद

Next Post
Shivbhojan

तीन कोटी नागरिकांनी घेतला शिवभोजनाचा आस्वाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!