Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#चांगलीबातमी फास्टॅग कॅशबॅकला चांगला प्रतिसाद, साडेतीन लाख वाहनधारकांना लाभ

January 21, 2021
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Fasttag

मुक्तपीठ टीम

 

पथकर नाक्यावरुन कॅशलेस व वेगवान प्रवासासाठी फास्टॅगधारक कार, जीप व एसयुव्ही वाहनधारकांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने जाहीर केलेल्या ५ टक्के कॅशबॅकला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

 

केवळ सात दिवसात ३ लाख ४५ हजार १५५ वाहनधारकांनी कॅशबॅकचा लाभ घेतला आहे. पथकर नाक्यांवर फास्टॅग प्रणालीच्या १०० टक्के अंमलबजावणीसाठी महामंडळाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. त्याअंतर्गत यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी) पथकर नाक्यावर फास्टॅगधारक कार, जीप व एसयुव्ही वाहनांना प्रत्येक फेरीला ११ जानेवारी २०२१ पासून ५ टक्के कॅशबॅक महामंडळाने लागू केली आहे. त्याचा योग्य परिणाम दिसून आला आहे. ११ ते १७ जानेवारी २०२१ या कालावधीत मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व वांद्रे-वरळी सागरी सेतू पथकर नाक्यावर एकूण ३ लाख ४५ हजार १५५ वाहनधारकांनी कॅशबॅकचा लाभ घेतला. या कॅशबॅकच्या मोबदल्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एकूण १९ लाख ८ हजार रुपये एवढ्या रकमेचा परतावा वाहनचालकांच्या फास्टॅग खात्यामध्ये जमा केला आहे.

 

कॅशबॅकला अपेक्षेहून अधिक प्रतिसाद

 

वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या पथकर नाक्यावरील सर्व मार्गिका फास्टॅग प्रणालीने अद्यावतीकरणाचे काम २२ जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. २६ जानेवारी २०२१ पासून फास्टॅगधारक वाहनांना प्राधान्य देण्यात येईल. त्यामुळे अधिकाधिक वाहनधारकांनी त्याचा फायदा घ्यावा’, असे आवाहन सह व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी केले आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Fasttagफास्टॅगफास्टॅग कॅशबॅक
Previous Post

#चांगलीबातमी मुंबई मनपाची मालमत्ता कर बिले ई-मेलने, वेळ वाचणार-गोंधळ टळणार

Next Post

#नोकरीधंदाशिक्षण टपाल खात्याच्या मुंबई मेल मोटर सर्व्हिसमध्ये ड्रायव्हर भरती

Next Post
mail motor

#नोकरीधंदाशिक्षण टपाल खात्याच्या मुंबई मेल मोटर सर्व्हिसमध्ये ड्रायव्हर भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!