Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट पदाची भरती

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
indiancoastguard

मुक्तपीठ टीम

भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट पदासाठी जनरल ड्यूटी (पायलट/ नेव्हिगेटर), जनरल ड्यूटी महिला एसएसए, कमर्शियल पायलट लायसन्स एसएसए, मेकॅनिकल टेक्निकल, टेक्निकल (इलेक्ट्रिकल अॅंड इलेक्ट्रॉनिक्स), लॉ एन्ट्री या पदांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २६ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • जनरल ड्यूटी (पायलट/ नेव्हिगेटर)- १) ६०% गुणांसह पदवीधर २) ५५% गुणांसह १२वी (गणित आणि भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
  • जनरल ड्यूटी (महिला एसएसए)- १) ६०% गुणांसह पदवीधर २) ५५% गुणांसह १२वी (गणित आणि भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
  • कमर्शियल पायलट लायसन्स- १) ५५% गुणांसह १२वी (गणित आणि भौतिकशास्त्र) उत्तीर्ण २) सीपीएल (कमर्शियल पायलट लायसन्स)
  • टेक्निकल (मेकॅनिकल)- १) ६०% गुणांसह इंजिनीअरिंग पदवी (नेव्हल आर्किटेक्चर/ मेकॅनिकल/ मरीन/ ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल अॅंड प्रोडक्शन/ मेटलर्जी/ डिझाइन/ एरोनॉटिकल/ एरोस्पेस) २) ५५% गुणांसह १२वी (गणित आणि भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
  • टेक्निकल (इलेक्ट्रिकल अॅंड इलेक्ट्रॉनिक्स)- १) ६०% गुणांसह इंजिनीएरिंग पदवी (इलेक्ट्रिकल अॅंड इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन अॅंड कंट्रोल/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कम्युनिकेशन/ पॉवर इंजिनीअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स) २) ५५% गुणांसह १२वी (गणित अॅंड भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
  • लॉ एन्ट्री- ६०% गुणांसह विधी पदवी असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २४ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत वेबसाइट https://www.indiancoastguard.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: Assistant Commandant postcareerindian coast guardjob opportunitymuktpeethअसिस्टंट कमांडंट पदकरिअरनोकरीची संधीभारतीय तटरक्षक दलमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

मध्य रेल्वेच्या किसान रेल्वेगाडीची हजारावी फेरी रवाना! ४५३ टन केळ्यांची वाहतूक!

Next Post

गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन! स्वर्गीय स्वरांची धनी स्वर्गाकडे निघाली…

Next Post
Lata Mangeshkar passed away

गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन! स्वर्गीय स्वरांची धनी स्वर्गाकडे निघाली...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!