Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ड्रोन आणि घटकांसाठी पीएलआय योजना! स्वदेशी उत्पादनावर लाभ!! असा करा अर्ज…

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
Drone

मुक्तपीठ टीम

ड्रोन म्हटलं की आता फक्त छायाचित्रण उरलेले नाही. तसं इवलंसं असणारं ड्रोन आता बहुउपयोगी झालं आहे. छायाचित्रणातून एक वेगली बर्ड आय व्ह्यू अनुभुती देतानाच शेती, सुरक्षा आणि इतर अनेक बाबतीत ड्रोनचा फायद्याचा ठरत आहे. आता सरकारने ड्रोन आणि संबंधिचत घटक बनवणाऱ्या स्वदेशी उत्पादकांसाठी पीएलआय योजना लागू केली आहे. या योजनेमुळे स्वदेशी उत्पादन कऱणाऱ्या कंपन्यांना प्रत्येक वर्षी त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीवर आधारीत प्रोत्साहन लाभ मिळतो. केंद्र सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने ड्रोन आणि ड्रोन घटकांकरिता उत्पादन सलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजनेसाठी अर्ज मागवले आहेत.

ड्रोन उत्पादकांनी कसा घ्यायचा लाभ?

  • वित्तीय वर्ष २०२१- २०२२ करिता पीएलआयसाठीच्या पात्रतेची पूर्तता करणाऱ्या कंपन्या अर्ज करु शकतात.
  • अर्ज सादर करण्याची अतिंम तारीख २० मे २०२२ आहे
  • संपूर्ण वित्तीय वर्षासाठी (१ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२) पीएलआय साठीच्या पात्रतेची पूर्तता केलेल्या ड्रोन आणि ड्रोन घटक उद्योगांकडून नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने अर्ज मागवले आहेत.
  • असे उत्पादक/उद्योग आपले अर्ज https://www.civilaviation.gov.in/application-pli-scheme इथे सादर करु शकतात.
  • मंत्रालयाचा ४ मे २०२२ रोजीचा आदेश इथे उपलब्ध आहे : https://www.civilaviation.gov.in/sites/default/files/Application%20for%20PLI%20scheme%20for%20drones%20and%20drone%20components.pdf

२० मे रोजी अखेरचा दिवस

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २० मे २०२२ असून २३.५९ वाजेपर्यंत अर्ज सादर करता येतील. लाभार्थ्यांच्या अर्थ विषयक कागदपत्रे आणि इतर दस्तावेजांची तपशीलवार छाननी झाल्यानंतर पीएलआय लाभार्थ्यांची अंतिम यादी ३० जून २०२२ पर्यंत जारी होणे अपेक्षित आहे.

यापूर्वी २० एप्रिल २०२२ रोजी, मंत्रालयाने दहा महिन्यांच्या कालावधीसाठी (१ एप्रिल २०२१ ते ३१ जानेवारी २०२२) पीएलआय अर्जदारांनी सादर केलेल्या अर्थ विषयक कागदपत्रांवर आधारित १४ पीएलआय लाभार्थ्यांची तात्पुरती यादी प्रकाशित केली आहे. यामध्ये पाच ड्रोन उत्पादक आणि नऊ ड्रोन घटक उत्पादकांचा समावेश आहे. २० एप्रिल रोजीचा मंत्रालयाचा आदेश इथे उपलब्ध आहे: https://www.civilaviation.gov.in/sites/default/files/Public%20Notic.pdf

ड्रोन आणि ड्रोन घटकांसाठीच्या पीएलआय योजनेच्या पात्रता निकषांमध्ये ड्रोन कंपन्यांसाठी २ कोटी रुपये आणि ड्रोन घटक उत्पादकांसाठी ५० लाख रुपये वार्षिक विक्री उलाढाल समाविष्ट आहे; आणि मूल्यवर्धन, विक्री उलाढालीच्या ४०% पेक्षा जास्त असावे.

ड्रोन आणि ड्रोन घटकांसाठी पीएलआय योजना ३० सप्टेंबर २०२१ रोजी अधिसूचित करण्यात आली. ड्रोन आणि ड्रोन घटकांसाठी पीएलआय योजना येथे आहे:
https://egazette.nic.in/WriteReadData/2021/230076.pdf

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: droneDrone ComponentMinistry of Civil AviationPLIPLI Schemeड्रोनड्रोन घटकनागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधियापीएलआयपीएलआय योजना
Previous Post

शाळा सुरु होण्याआधी पाठ्यपुस्तके, समग्र शिक्षा अभियानातंर्गत वितरणास प्रारंभ

Next Post

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत रेल्वे अॅप्रेंटिस पदावर नोकरीची संधी

Next Post
SECR

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत रेल्वे अॅप्रेंटिस पदावर नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!