Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पात १७३ जागांवर करिअर संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Smart Maharashtra

मुक्तपीठ टीम

मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पात म्हणजेच स्मार्ट महाराष्ट्र येथे पशुधन आणि दुग्ध व्यवसाय तज्ञ, उद्योजकता विकास आणि संसाधन निर्मिती तज्ञ, सहयोगी, सहाय्यक, माहिती तंत्रज्ञान तज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि आर्थिक सल्लागार, पुरवठा साखळी आणि मूल्य साखळी तज्ञ, खरेदी अधिकारी, सामाजिक विकास तज्ञ, पर्यावरण तज्ञ, अकाउंटंट, अर्थशास्त्रज्ञसह अॅक्सेस टू वित्त सल्लागार, बाजार माहिती, एमआयएस आणि एम अ‌ॅंड ई अधिकारी, स्मार्च कॉटन व्हॅल्यू चेन तज्ञ, ऑपरेटर, सांख्यिकी तज्ञ या पदांसाठी एकूण १७३ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २६ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण पुणे आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदांनुसार आणि नियमांनुसार असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे नियमांनुसार असणे आवश्यक आहे.

शुल्क

ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असल्याने या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन शेतकरी विकास महामंडळ भवन, २७० भांबुर्डा, सेनापती बापट रोड, पुणे- ४१११०१६

अधिक माहितीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाच्या अधिकृत वेबसाइट https://www.smart-mh.org/ वरून माहिती मिळवू शकता.

पाहा:

https://www.smart-mh.org/careers


Tags: careeremploymentgood newsHon. Balasaheb Thackeray Agribusiness and Rural Transformation Projectjob opportunitiesmuktpeethSmart Maharashtraकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पमुक्तपीठरोजगारसंधीस्मार्ट महाराष्ट्र
Previous Post

आधार कार्ड खरे की बनावट, हे ऑनलाइन कसे ओळखावे? जाणून घ्या सोपा मार्ग

Next Post

संजय राऊतांच्या घरी ईडी! अटकेची शक्यता!! समजून घ्या नेमकं काय, कसं आणि कधी घडतंय…

Next Post
Ed raid At Sanjay raut house

संजय राऊतांच्या घरी ईडी! अटकेची शक्यता!! समजून घ्या नेमकं काय, कसं आणि कधी घडतंय...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!