मुक्तपीठ टीम
मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पात म्हणजेच स्मार्ट महाराष्ट्र येथे पशुधन आणि दुग्ध व्यवसाय तज्ञ, उद्योजकता विकास आणि संसाधन निर्मिती तज्ञ, सहयोगी, सहाय्यक, माहिती तंत्रज्ञान तज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि आर्थिक सल्लागार, पुरवठा साखळी आणि मूल्य साखळी तज्ञ, खरेदी अधिकारी, सामाजिक विकास तज्ञ, पर्यावरण तज्ञ, अकाउंटंट, अर्थशास्त्रज्ञसह अॅक्सेस टू वित्त सल्लागार, बाजार माहिती, एमआयएस आणि एम अॅंड ई अधिकारी, स्मार्च कॉटन व्हॅल्यू चेन तज्ञ, ऑपरेटर, सांख्यिकी तज्ञ या पदांसाठी एकूण १७३ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २६ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण पुणे आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदांनुसार आणि नियमांनुसार असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे नियमांनुसार असणे आवश्यक आहे.
शुल्क
ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असल्याने या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन शेतकरी विकास महामंडळ भवन, २७० भांबुर्डा, सेनापती बापट रोड, पुणे- ४१११०१६
अधिक माहितीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाच्या अधिकृत वेबसाइट https://www.smart-mh.org/ वरून माहिती मिळवू शकता.
पाहा:
https://www.smart-mh.org/careers