Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात ‘सहाय्यक प्राध्यापक’ पदाच्या १२६ जागांवर संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Rashtrasant Tukdoji Maharaj University

मुक्तपीठ टीम

नागपूरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात ‘सहायक प्राध्यापक’ या पदासाठी एकूण १२६ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०६ ऑगस्ट २०२२ ते १२ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण नागपूर आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, बी.ई/ बी.टेक/ एम.ई/ एम.टेक/ बी.फार्म/ एनईटी/ एसईटी या संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय नियमांनुसार असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ व्हीजे(ए)/ एनटी(बी/सी/डी) उमेदवारांकडून ३०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

मुलाखतीचे ठिकाण

कुलसचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत, महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसर, कॅम्पस चौक ते अंबाझरी टी-पॉइंट मार्ग, नागपूर-४४० ०३३ (एमएस), भारत

अधिक माहितीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइट https://nagpuruniversity.ac.in/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: Assistant Professor Postcareeremploymentgood newsjob opportunitymuktpeethNagpur UniversityRashtrasant Tukdoji Maharaj Universityकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठरोजगारसंधीसहाय्यक प्राध्यापक पद
Previous Post

स्वदेशी विमानवाहू युद्धनौका विक्रांतचा नवा अवतार! सागरी चाचण्यांचा चौथा टप्पा पूर्ण

Next Post

बैलगाडीला रोलिंग सपोर्ट, बैलांना आराम! सांगलीचे तरुण हुशार…

Next Post
बैलगाडीला रोलिंग सपोर्ट, बैलांना आराम! सांगलीचे तरुण हुशार…

बैलगाडीला रोलिंग सपोर्ट, बैलांना आराम! सांगलीचे तरुण हुशार...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!