Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत (निरी) मुंबई येथे नोकरीची संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
neeri

मुक्तपीठ टीम

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजेच निरी येथे प्रकल्प सहयोगी- २ या पदासाठी ४ जागा, प्रोजेक्ट असोसिएट- १ या पदासाठी १ जागा, वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक या पदासाठी २ जागा अशा एकूण ०७ जागांसाठी ही नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १० नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, १) प्रकल्प सहयोगी- २ या पदासाठी एम.एससी/ एम. टेक/ बीई/ बी.टेक, २ वर्षांचा अनुभव २) प्रोजेक्ट असोसिएट- १ या पदासाठी एम.एससी ३) वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक या पदासाठी किमान ०२ वर्षांच्या अनुभवासह बी.कॉम असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

पद क्र.१ आणि २ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३५ वर्षांपर्यंत असावे तर, पद क्र.३ साठी उमेदवारांचे वय ५० वर्षांपर्यंत असावे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या अधिकृत वेबसाइट https://www.neeri.res.in/#googtrans(en|en) वरून माहिती मिळवू शकता.


Tags: Career OpportunitymuktpeethneeriRecruitmentकरिअर संधीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठमुंबईराष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थारोजगारसंधी
Previous Post

पालघरमधील आदिवासी महिलांच्या जीवनात मधमाशी पालनातून गोडवा

Next Post

वैचारिक प्रगतिशील रंगभूमीचा वारसा चालवणारे ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’चे रंगकर्मी !

Next Post
theater of relevance

वैचारिक प्रगतिशील रंगभूमीचा वारसा चालवणारे 'थिएटर ऑफ रेलेवन्स'चे रंगकर्मी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!