Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नवोदय विद्यालय समितीमध्ये १ हजार ९२५ जागांसाठी भरती

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Navodaya Vidyalaya Samiti

मुक्तपीठ टीम

नवोदय विद्यालय समितीमध्ये असिस्टंट कमिशनर (ग्रुप-ए), असिस्टंट कमिशनर अ‍ॅडमिन (ग्रुप-ए), स्टाफ नर्स (ग्रुप-बी), असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ग्रुप-सी), ऑडिट असिस्टंट (ग्रुप-सी), ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (ग्रुप-बी), ज्युनियर इंजिनीअर (ग्रुप-सी), स्टेनोग्राफर (ग्रुप-सी), कॉम्प्युटर ऑपरेटर (ग्रुप-सी), कॅटरिंग असिस्टंट (ग्रुप-सी), ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (ग्रुप-सी), इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (ग्रुप-सी), लॅब अटेंडंट (ग्रुप-सी), मेस हेल्पर (ग्रुप-सी), मल्टी टास्किंग स्टाफ (ग्रुप-सी) या पदांसाठी एकूण १ हजार ९२५ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १० फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) मानविकी/ विज्ञान/ वाणिज्य या विषयात पदव्युत्तर पदवी २) ५ वर्षे अनुभव
  • पद क्र.२- १) पदवीधर २) ८ वर्षे अनुभव
  • पद क्र.३- १) १२वी उत्तीर्ण व नर्सिंग डिप्लोमा किंवा बी.एससी नर्सिंग २) २ वर्षे अनुभव
  • पद क्र.४- १) पदवीधर २) कॉम्प्युटर ऑपरेशनचे ज्ञान
  • पद क्र.५- बी.कॉम
  • पद क्र.६- १) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी २) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा २ वर्षे अनुभव
  • पद क्र.७- १) सिव्हिल इंजिनीअरिंग पदवी किंवा डिप्लोमा २) ३ वर्षे अनुभव
  • पद क्र.८- १) १२वी उत्तीर्ण २) इंग्रजी, हिंदी टायपिंग
  • पद क्र.९- १) पदवीधर २) एक वर्षाच्या कॉम्प्युटर डिप्लोमासह वर्ड-प्रोसेसिंग आणि डेटा एंट्रीमधील कौशल्य
  •  पद क्र.१०- १०वी उत्तीर्ण +दोन वर्षाचा कॅटरिंग डिप्लोमा किंवा १२वी उत्तीर्ण + कॅटरिंग डिप्लोमा +३ वर्षे अनुभव
  •  पद क्र.११- १) १२वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग ३० श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग २५ श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह १२वी उत्तीर्ण
  •  पद क्र.१२- १) १०वी उत्तीर्ण २) आयटीआय (इलेक्ट्रिशियन/ वायरमन/ प्लंबर) ३) २ वर्षे अनुभव
  •  पद क्र.१३- १०वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक डिप्लोमा/ प्रमाणपत्र किंवा १२वी विज्ञान क्षेत्रात उत्तीर्ण
  •  पद क्र.१४- १) १०वी उत्तीर्ण २) १० वर्षे अनुभव
  •  पद क्र.१५- १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

पद क्र.१ आणि २ साठी ४५ वर्षांपर्यंत, पद क्र.३,६,७ आणि १० साठी ३५ वर्षांपर्यंत, पद क्र.४,५,९, १३, १४ आणि १५ साठी १८ ते ३० वर्षे, पद क्र.८ आणि ११ साठी १८ ते २७ वर्षे, पद क्र.१२ साठी १८ ते ४० वर्षे अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

पद क्र.१ आणि २ साठी जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १ हजार ५०० रूपये, पद क्र.३- जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १ हजार २०० रूपये, पद क्र.४ ते १२- जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून हजार रूपये, पद क्र.१३,१४ आणि १५- जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ७५० रूपये शुल्क आकारले जाणार.

 

अधिक माहितीसाठी नवोदय विद्यालय समितीच्या अधिकृत वेबसाइट https://navodaya.gov.in/nvs/en/Home1 वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: careergood newsjob opportunitiesmuktpeethNavodaya Vidyalaya Samitiकरिअरचांगल्या बातम्यानवोदय विद्यालय समितीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

राष्ट्रीय स्टार्ट अप स्पर्धा निकाल: इन्क्यूबेटर, अॅक्सिलरेटरसह ४६ स्टार्ट अप्सच्या नावांची घोषणा

Next Post

मोठ्या ब्रँडकडून ISIमार्कचा गैरवापर! मुंबईतील बोरिवलीच्या ‘मेट्रो कॅश अँड कॅरी’वर धाड, अप्रमाणित खेळणी जप्त!

Next Post
Metro cash and carry pvt limited

मोठ्या ब्रँडकडून ISIमार्कचा गैरवापर! मुंबईतील बोरिवलीच्या 'मेट्रो कॅश अँड कॅरी'वर धाड, अप्रमाणित खेळणी जप्त!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!