Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मोठ्या ब्रँडकडून ISIमार्कचा गैरवापर! मुंबईतील बोरिवलीच्या ‘मेट्रो कॅश अँड कॅरी’वर धाड, अप्रमाणित खेळणी जप्त!

January 17, 2022
in घडलं-बिघडलं
0
Metro cash and carry pvt limited

मुक्तपीठ टीम

भारतीय मानक ब्युरोच्या  (BIS), मुंबई शाखा कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या पथकाने मुंबईतल्या बोरिवली पूर्व इथल्या मे. मेट्रो कॅश अँड कॅरी इंडिया (प्रा.) लिमिटेडवर गुणवत्ता नियंत्रण आदेशांचे उल्लंघन करून ISI प्रमाणचिन्हाचा गैरवापर केल्याबद्दल १३-०१-२०२२ रोजी छापा घालून मोठ्या प्रमाणात अप्रमाणित खेळणी जप्त केली.

 

हे दुकान, भारत सरकारने जारी केलेल्या खेळण्यांबाबतच्या  गुणवत्ता नियंत्रण आदेशांचे उल्लंघन करून, प्रमाणचिन्हांशिवाय  (BIS स्टँडर्ड मार्क) इलेक्ट्रिक आणि नॉन-इलेक्ट्रिक खेळण्यांची विक्री करताना आढळले.

 

मुलांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन,   ०१-०१-२०२१ पासून देशात विकली जाणारी सर्व खेळणी त्यांच्या सुरक्षिततेसाठी BIS द्वारे प्रमाणित केली  जाणे  आणि त्यांच्यावर प्रमाणचिन्ह  असणे बंधनकारक असल्याची अधिसूचना भारत सरकारच्या  वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने काढली आहे.

 

भारत सरकारने जारी केलेल्या गुणवत्ता नियंत्रण आदेशांचे उल्लंघन दंडनीय गुन्हा आहे. याप्रकरणी BIS कायदा २०१६ नुसार दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा किमान २,००,००० रुपयांचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

 

उत्पादक, वितरक  आणि व्यापार्‍यांना बीआयएसच्या प्रमाणपत्राशिवाय खेळण्यांचे उत्पादन आणि विक्री करू नये असा  सल्ला देण्यात आला आहे.

 

प्रमाणित उत्पादक आणि उत्पादनांच्या तपशीलांसाठी ग्राहकांना BIS केअर अॅप वापरण्यास प्रोत्साहित केले जात आहे.


Tags: BISBIS स्टँडर्ड मार्कborivaliISIMETRO CASH AND CARRY INDIA PVT LIMITEDmumbaiबोरिवलीमुंबईमेट्रो कॅश अँड कॅरी इंडिया (प्रा.) लिमिटेड
Previous Post

नवोदय विद्यालय समितीमध्ये १ हजार ९२५ जागांसाठी भरती

Next Post

ठाण्यात धनुष्य-बाण टोचतो की घड्याळाचे काटे खुपतात?

Next Post
MVA

ठाण्यात धनुष्य-बाण टोचतो की घड्याळाचे काटे खुपतात?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!