Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाजपा स्थापना दिवस: आता भाजपावाले भगवी टोपी घालणार! टोपीमागे मराठी माणूस!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
BJP Cap (1)

मुक्तपीठ टीम

भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते सर्वच आता भगव्या रंगाच्या टोप्यांमध्ये दिसणार आहेत. ही टोपी भाजपा कार्यकर्त्यांची ओळख बनणार आहे. ही टोपी भाजपाच्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांव्यतिरिक्त सर्व बड्या नेत्यांना पाठवली गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात अहमदाबादमध्ये झालेल्या रोड शोमध्ये ही टोपी घातली होती. या टोपीमागे डोकं आहे ते एका मराठी भाजपा नेत्याचं!

BJP Cap (3)

भाजपाच्या प्रत्येक खासदारापर्यंत ही टोपी पोहोचवण्याची जबाबदारी भाजपा संसदीय पक्ष कार्यालयाला देण्यात आली आहे. लोकसभा आणि राज्यसभेसह भाजपाच्या सर्व ४०० खासदारांना किटसह ही टोपी दिली जात आहे. किटमध्ये भाजपा चिन्ह असलेल्या पाच टोप्या आणि एनर्जी बार आहेत. भाजपाचे खासदार सार्वजनिक ठिकाणी ही टोपी घालतील, असे अपेक्षित आहे.

 

याशिवाय भाजपाचे कार्यकर्ते भगवी टोपी आणि उपरणं घालतील. या टोपीमागे गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांचं डोकं आहे. त्यांनी काही विद्यार्थ्यांच्या मदतीने ही खास टोपी तयार केली आहे. या नवीन टोपीच्या डिझाईनमध्ये कमळ ही भाजपाची निशाणीही आहे. पंतप्रधान मोदींनी प्रजासत्ताक दिनीही ही टोपी परिधान केली होती.

BJP Cap (2)

भगवी टोपीचं नातं जुनं…

  • भगवी टोपी भारतीय जनता पक्षाच्या वैचारिक परंपरेशी नातं सांगणारी आहे.
  • स्वातंत्र्यापूर्वी संघाचे कार्यकर्ते भगव्या रंगाच्या टोप्या घालायचे.
  • आता भाजपा हीच टोपी आपली ओळख बनवणार आहे.
  • भगव्या टोपीमध्ये कमळाचे फूल आहे.
  • एकप्रकारे भाजपाची ही अधिकृत टोपी होणार आहे.

Tags: BJPsaffron capभगवी टोपीभाजपास्थापना दिवस
Previous Post

आकर्षक फिचर्ससह अपग्रेड व्हर्जनमध्ये रेनॉल्टची कायगर एसयूव्ही स्पोर्ट्स लूकमध्ये लाँच

Next Post

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीत सायंटिस्ट पदावर करिअर संधी

Next Post
Oceanography

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीत सायंटिस्ट पदावर करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!