Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शनिवारी-रविवारी नाहूर आणि मुलुंड दरम्यान गर्डरच्या पहिल्या टप्प्यासाठी पॉवर ब्लॉक

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Power Block

मुक्तपीठ टीम

नाहूर आणि मुलुंड दरम्यान दोन गर्डर विंच आणि पुली पद्धतीने सुरू करण्यासाठी मध्य रेल्वे सर्व सहा मार्गांवर विशेष रात्रीची वाहतूक आणि पॉवर ब्लॉक चालवणार आहे.

हा ब्लॉक ०७/ ०८.०१.२०२३ (शनि/रवि मध्यरात्री) ०१.२० ते ०४.२० पर्यंत ५व्या आणि ६व्या मार्गावर आणि ०१.२० ते ०५.१५ पर्यंत विक्रोळी आणि मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद आणि धीम्या मार्गावर चालवला जाईल.

उपनगरीय गाड्यांच्या चालण्यावर होणारा परिणाम

  • ब्लॉक कालावधीत उपनगरीय सेवा उपलब्ध असणार नाही..
  • ब्लॉकपूर्वी कल्याणकडे जाणारी शेवटची लोकल: S1 कर्जत लोकल सीएसएमटीहून ००.२४ वाजता सुटते.
  • ब्लॉकनंतर कल्याणकडे जाणारी पहिली लोकल: S3 कर्जत लोकल सीएसएमटीवरून ०४.४७ वाजता सुटते.
  • कल्याणहून ब्लॉकनंतर सीएसएमटीकडे जाणारी पहिली लोकल: TL-4 CSMT लोकल कल्याणहून ०४.४८ वाजता सुटते.

मेल एक्सप्रेसवर होणारे परिणाम खालीलप्रमाणे असतील:-

  • ट्रेन क्रमांक-११०२० कोणार्क एक्स्प्रेस ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेशन होईल.
  • ट्रेन क्रमांक-१२८१० हावडा-मुंबई सीएसएमटी मेल दादर येथे शॉर्ट टर्मिनेशन होईल.

खालील गाड्या निर्धारित वेळेच्या ४० ते ६५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

  • ट्रेन क्रमांक-१८०३० शालीमार एक्सप्रेस
  • ट्रेन क्रमांक-१८५१९ विशाखापट्टणम-एलटीटी एक्सप्रेस
  • ट्रेन क्रमांक-१२१३४ मंगलोर-सीएसएमटी सुपरफास्ट एक्सप्रेस
  • ट्रेन क्रमांक-२०१०४ गोरखपूर-एलटीटी एक्सप्रेस
  • ट्रेन क्रमांक-१२७०२ हैदराबाद-सीएसएमटी सुपरफास्ट एक्सप्रेस

या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणार्याब गैरसोयीबद्दल प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.
दिनांक: ६ जानेवारी २०२३ प्रप क्रमांक २०२३/०१/१० सदर प्रसिद्धी पत्रक जनसंपर्क विभाग, मध्य रेल्वे यांचे द्वारा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून जारी करण्यात आले आहे.


Tags: Central RailwayGirderMulundNahurPower Blockगर्डरनाहूरमुलुंड
Previous Post

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची संधी

Next Post

बिहारमध्ये जातनिहाय मोजणी सुरू! जाणून घ्या पद्धत…

Next Post
Bihar Caste Census

बिहारमध्ये जातनिहाय मोजणी सुरू! जाणून घ्या पद्धत...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!