Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत १२० जागांसाठी भरती

September 6, 2026
in करिअर
0
kdmp

मुक्तपीठ टीम

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (जनरल) आणि आयुष वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ३४ जागा, सिस्टर इनचार्ज या पदासाठी १ जागा, इसीजी टेक्निशियन या पदासाठी ८ जागा, स्टाफ नर्स या पदासाठी ५९ जागा, सहा.परिचारीका प्रसाविका या पदासाठी १६ जागा, लॅब टेक्निशियन या पदासाठी २ जागा अशा एकूण १२० जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३० एप्रिल २०२१ पर्यंत सकाळी ११ वाजता थेट मुलाखत देऊ शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- एमबीबीएस
२) पद क्र.२- बीएएमएस/ बीएचएमएस/ बीयूएमएस
३) पद क्र.३- १) १२वी (विज्ञान) उत्तीर्ण २) जीएनएम ३) ७ वर्षे अनुभव
४) पद क्र.४- १) इसीजी टेक्निशियन २) १ वर्षे अनुभव
५) पद क्र.५- बी.एससी (नर्सिंग) किंवा जीएनएम
६) पद क्र.६- एएनएम
७) पद क्र.७- १) बी.एससी २) डीएमएलटी असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास वयाची कोणतीही अट नाही आहे.

 

शुल्क

अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.kdmc.gov.in/RtsPortal/CitizenHome.html वरून माहिती मिळवू शकता.


Tags: Kalyan Dombivali Municipal CorporationmuktpeethRecruitmentनोकरीधंदारोजगाररोजगार संधी
Previous Post

मुंबई महानगर क्षेत्रात हवेतून ऑक्सिजनच्या १४ प्लांटच्या उभारणीस सुरूवात

Next Post

‘अंगुरी भाभी’साठी ‘रिअलिटी शो’वाले वेडे…बिग बॉस आणि नच बलियेची ऑफर!

Next Post
anguri bhabi

'अंगुरी भाभी'साठी 'रिअलिटी शो'वाले वेडे...बिग बॉस आणि नच बलियेची ऑफर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!