Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘अंगुरी भाभी’साठी ‘रिअलिटी शो’वाले वेडे…बिग बॉस आणि नच बलियेची ऑफर!

September 6, 2026
in मस्तच
0
anguri bhabi

मुक्तपीठ टीम

टीव्ही कार्यक्रम ‘भाबी जी घर पर हैं’ मध्ये अंगुरी भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी अत्रे हिला बिग बॉस सीझन १५ आणि नच बलिए १० या रिअॅलिटी शोच्या ऑफर आल्या आहेत. ही माहिती स्वत: अभिनेत्रीने एका मुलाखतीच्या वेळी सांगितली आहे.

 

शुभांगी म्हणाली की, गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील मला रिअॅलिटी शो निर्मात्यांनी अप्रोज केले आहे. शोमध्ये ‘बिग बॉस १५’ आणि ‘नच बलिये १०’ चा समावेश आहे. ‘नच बलिए १०’ च्या निर्मात्याने, मला माझ्या पती पियुषसोबत सामील होण्यास सांगितले आहे.

 

शुभांगीही या शोची प्रॅक्टिस सुरू करत असल्याची बातमी आहे. तसेच, कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर ती सध्या शांत आहे. ती म्हणते की, “मी याच्या सरावाला सुरूवात केली होती पण मला कोरोनाची लागण झाली. आता मला खात्री आहे की, हा शो यावर्षी होणार नाही. जिथे मी एक शास्त्रीय नर्तिका आहे. त्यामुळे, माझ्या पतीचा मला सराव घ्यावा लागेल.”

 

शुभांगी केवळ सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच नाही तर ती एक प्रशिक्षित कथ्थक नर्तिक देखील आहे. ती नेहमीच तिच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते. बिग बॉस १५ विषयी, शुभांगी अत्रे पुढे सांगते की, हा शो एक चांगला शो आहे. पण मला वादापासून दूर राहणे आवडते. त्यामुळे मी या शोबद्दल अजून ठरवलेलं नाही आहे. ती पुढे म्हणते की, बिग बॉस १४ मध्येही मला अप्रोच करण्यात आले होते. यावेळी देखील मला एक ऑफर आली. शुभांगी या शोबद्दल सांगते की, त्याची संकल्पना अशी आहे की, आपण जे करू इच्छित नाही तरीही आपल्याला बर्‍याच वेळा शिवीगाळ करावी लागते. माझी मुलगी १५ वर्षांची आहे. मला तिच्यासमोर चुकीचे उदाहरण ठेवायचे नाही.

 

शुभांगी अत्रेला कोरोना झाला होता. तिने स्वत: ला आयसोलेट केले आणि उपचार घेत होती आणि कोरोनावर मात केली. आता ती कोरोना मुक्त आहे. ती म्हणाली की, ‘गेल्या वर्षी मी कोरोनाबद्दल तितकीशी गंभीर नव्हती. ती म्हणते की कोरोनाची दुसरी लाट खरोखर खूप संक्रमित आणि गंभीर आहे. लोक अजूनही निष्काळजी आहेत. लोक मार्गदर्शक तत्त्वांकडे दुर्लक्ष करतात आणि मास्क घालण्यास टाळा-टाळ करतात आणि सरकारला दोष देत आहेत.


Tags: BigbossBollywoodcelebritynachh baliyereality shows
Previous Post

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत १२० जागांसाठी भरती

Next Post

ऑक्सिजनसाठीचा निधी राज्य सरकारने गायब केल्याचा प्रसाद लाडांचा आरोप

Next Post
prasad lad

ऑक्सिजनसाठीचा निधी राज्य सरकारने गायब केल्याचा प्रसाद लाडांचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!