Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आयकर न्यायाधिकरणात मुंबई, नागपुरात वरिष्ठ खासगी ३४ जागांवर संधी

September 6, 2026
in करिअर, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Income Tax Appellate Tribunal

मुक्तपीठ टीम

कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत आयकर अपीलीय न्यायाधिकरण मुंबई, नागपूर आणि इतर शहर अंतर्गत वरिष्ठ खाजगी सचिव या पदावर एकूण ३४ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०७ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. ही नोकरीची संधी मुंबई, नागपूर आणि इतर शहर शहरात आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होणार आहे. या बातमीविषयी अधिक माहितीसाठी व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली संबंधित बातमीची लिंक क्लिक करा आणि मुक्तपीठच्या वेबसाइटला भेट द्या.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • केंद्र किंवा राज्य सरकार अंतर्गत अधिकारी
  • पालक संवर्ग/ विभागात नियमितपणे समान पद धारण करणे.
  • खाजगी सचिव श्रेणीत ०३ वर्षांच्या सेवेचा अनुभव असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय जास्तीत जास्त ५६ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असल्याने या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी आयटीएटीच्या अधिकृत वेबसाइट https://itat.gov.in/itat वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Income Tax Appellate Tribunaljob opportunityRecruitmentआयकर अपीलीय न्यायाधिकरण मुंबईकायदा आणि न्याय मंत्रालयखाजगी सचिवनागपूरनोकरीची संधीरोजगार
Previous Post

ऑलिम्पिक २०२४ आणि २०२८ची तयारी आतापासूनच सुरु! भारतीय क्रीडा प्राधिकरणाने केली ३९८ प्रशिक्षकांची नियुक्ती!

Next Post

शिक्षण हक्क कायदा: खासगी प्राथमिक शाळांमधील २५ टक्के आरक्षित जागांवरील मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु! घ्या फायदा…मिळवून द्या गरजूंना फायदा!!

Next Post
Students portal

शिक्षण हक्क कायदा: खासगी प्राथमिक शाळांमधील २५ टक्के आरक्षित जागांवरील मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु! घ्या फायदा...मिळवून द्या गरजूंना फायदा!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!