Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय हवाई दलात ग्रुप ‘सी’ पदांच्या ८३ जागांसाठी भरती

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
INDIANAIRFORCE

मुक्तपीठ टीम

भारतीय हवाई दलात ग्रुप ‘सी’ पदांवर सुपरिंटेंडेंट (स्टोअर) या पदासाठी १ जागा, निम्न श्रेणी लिपिक, या पदासाठी १२ जागा, कुक या पदासाठी ५ जागा, कारपेंटर या पदासाठी १ जागा, सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर या पदासाठी ४५ जागा, फायरमन या पदासाठी १ जागा, मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी १८ जागा अशा एकूण ८३ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- पदवीधर
  • पद क्र.२- १) १२वी उत्तीर्ण २) संगणकावर इंग्रजी टाइपिंग ३५ श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि.
  • पद क्र.३- १) १०वी उत्तीर्ण २) केटरिंग डिप्लोमा/ प्रमाणपत्र ३) १ वर्ष अनुभव
  • पद क्र.४- १) १०वी उत्तीर्ण २) आयटीआय (कारपेंटर)
  • पद क्र.५- १) १०वी उत्तीर्ण २) अवजड व हलके वाहनचालक परवाना ३) २ वर्षे अनुभव
  • पद क्र.६- १) १०वी उत्तीर्ण २) फायर फाइटिंगचे प्रशिक्षण घेतले असावे
  • पद क्र.७- १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षांपर्यंत असावे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी आयसीटीच्या अधिकृत वेबसाइट https://indianairforce.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: Career OpportunityIndian Air ForcemuktpeethRecruitmentकरिअर संधीनोकरी-धंदा-शिक्षणभारतीय हवाई दलमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

होंडाची बँक ऑफ महाराष्ट्रसोबत खास योजना, ग्राहकांना मिळणार “महा सुपर कार लोन”

Next Post

मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाला सर्वोतोपरी सहकार्य करणार

Next Post
amol kolhe

मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाला सर्वोतोपरी सहकार्य करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!