Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ओकिनावाची ओखी ई-स्कूटर, १६० किमी रेंज, १० सेकंदात ९० किमी! तासात ८०% चार्ज!!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Okhi 90

मुक्तपीठ टीम

इलेक्ट्रिक वाहनांची मागणी भारतातही वाढतेच आहे. या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ओकिनावा ऑटोटेकने भारतात हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर ओकिनावा ओखी९० लाँच केली आहे. सरकारने सूट दिल्याने त्याची किंमत वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगळी ठेवण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीच्या वेबसाइट किंवा डीलरशिपवरून २ हजार रुपये भरून बुक केली जाऊ शकते.

 

ओकिनावाच्या ओखी९०चे भन्नाट फिचर्स

  • ओकिनावाच्या ओखी९० इलेक्ट्रिक स्कूटरला १६ इंच अलॉय व्हील मिळतात.
  • देशातील इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये दिलेल्या चाकांपैकी ही सर्वात मोठी चाके असल्याचा कंपनीचा दावा आहे.
  • पुढील आणि मागील दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक आहेत.
  • तसेच, यात एलईडी हेडलॅम्प, एलईडी टेल लाइट आणि एलईडी डीआरएल देण्यात आले आहेत. ही स्कूटर अॅपला जोडते.
  • यात टर्न बाय टर्न नेव्हिगेशनची सुविधाही आहे.
  • याचे क्रोम प्लेटेड रियर व्ह्यू मिरर्सने जबरदस्त लुक येते.
  • ओखी९० च्या सीटची उंची ९००एमएम आहे तर व्हीलबेस १५२०एमएम आहे.

 

इलेक्ट्रिक स्कूटर ओखी९०चे स्पेसिफिकेशन

  • ओखी९० इलेक्ट्रिक स्कूटरबाबत कंपनीचा दावा आहे की, ती एका चार्जमध्ये १६० किमीची रेंज देते.
  • त्याचा टॉप-स्पीड ८० ते ९० किमी प्रतितास इतका आहे.
  • ही स्कूटर अवघ्या १० सेकंदात ९० किमी ताशीचा वेग पकडते.
  • ओकिनावाने ग्राहकांच्या सोयीसाठी काढता येईल अशी बॅटरी दिली आहे. ही बॅटरी ३.६ केडब्ल्यूएचची आहे.
  • ८०% बॅटरी फक्त १ तासात चार्ज होते. १००% बॅटरी चार्ज होण्यासाठी ३ ते ४ तास लागतात.
  • स्कूटरची बूट स्पेस ४० लीटर आहे आणि ती २५० किलोपर्यंत भार वाहून नेऊ शकते.

 

ओखी९० इलेक्ट्रिक स्कूटर ४ रंगांमध्ये उपलब्ध आहे. हे रंग ग्लॉसी वाईन रेड, ग्लॉसी पर्ल व्हाइट, ग्लॉसी अॅश ग्रे आणि ग्लॉसी ज्वेलरी ब्लू आहेत. यासोबतच कंपनी ३ वर्षांची वॉरंटीही देईल. भारतीय बाजारपेठेत, ओखी९० इलेक्ट्रिक स्कूटर ओला एस१ प्रो आणि अॅथर ४५० प्लस व्यतिरिक्त बजाज चेतक आणि टीव्हीएस आयक्यूबशी स्पर्धा करेल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: E-scootergood newsmuktpeethOkhi 90Okinawaई-स्कूटरओकिनावाओखी90चांगली बातमीमुक्तपीठ
Previous Post

महाराष्ट्रातील पाच नद्यांसाठी १ हजार १८३ कोटी रुपयांचा निधी! लक्ष्य प्रदूषण निवारण!!

Next Post

गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये ऑफिसर ते अनस्किल्ड लेबरच्या २५३ जागांवर करिअर संधी

Next Post
Goa Shipyard Limited

गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये ऑफिसर ते अनस्किल्ड लेबरच्या २५३ जागांवर करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!