Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अर्थ मंत्रालय/ लेखा नियंत्रकांच्या अंतर्गत मुंबई, नागपूर, पुण्यात ५९० जागांवर संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Controller of Accounts

मुक्तपीठ टीम

केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयात लेखा नियंत्रकांच्या अंतर्गत ५९० जागांवर नोकरीची संधी आहे. या नोकरीसाठी मुंबई, नागपूर, पुणे या शहरांमध्ये संधी मिळणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०७ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची असणे शैक्षणिक पात्रता नियमांनुसार असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय जास्तीत जास्त वय ५६ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही कारण, ही भरती ऑनलाइन ईमेल/ ऑफलाइन स्वरूपात होणार आहे.

 

दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा

वरिष्ठ लेखा अधिकारी, लेखा नियंत्रक O/o विभाग, वित्त मंत्रालय, कक्ष क्र २०१, अंतिम मजला, महालेखा नियात्रक भवन, ब्लॉक-ई जीपीओ कॉम्प्लेक्स. आयएनए दिल्ली-११० ०२३, groupbseccga@gov.in

अधिक माहितीसाठी भारतीय अर्थ मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट https://cga.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: careercgaController of Accountsgood newsMinistry of FinancemuktpeethmumbainagpurpuneRecruitmentअर्थ मंत्रालयकरिअरचांगली बातमीनागपूरनोकरी-धंदा-शिक्षणपुणेमुक्तपीठमुंबईरोजगारसंधीलेखा नियंत्रक
Previous Post

गुगल-एअरटेल 5G स्मार्टफोन, अत्याधुनिक फिचर्ससह परवडणारा स्मार्टफोन!

Next Post

पालघर नगरपरिषद, बोईसर ग्रामपंचायतीचा एसआरएमध्ये समावेश

Next Post
cabinet Decision 02-2022

पालघर नगरपरिषद, बोईसर ग्रामपंचायतीचा एसआरएमध्ये समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!