Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुगल-एअरटेल 5G स्मार्टफोन, अत्याधुनिक फिचर्ससह परवडणारा स्मार्टफोन!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Google-Airtel 5G smartphone

मुक्तपीठ टीम

आजवर आपल्या दर्जेदार सेवेच्या बळावर मोठ्या बलाढ्य कंपन्यांशी टक्कर देणारी एअरटेल आता स्मार्टफोनची निर्मितीही करणार आहे. गुगलसोबत एअरटेल 5G स्मार्टफोन प्रकल्पावर काम करणार आहे. त्यामुळे गुगलचे अत्याधुनिक तंत्रज्ञान परवडणाऱ्या किंमतीत भारतीय ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. गुगल आपल्या गुगल फॉर इंडिटायजेशन फंडच्या माध्यमातून १०० कोटी डॉलर्स वापरणार आहे. भारती एअरटेलसोबत सहभागी होणार आहे. दोन्ही कंपन्या भारतात नवा 5G स्मार्टफोन विकसित कऱणार आहेत.

 

एअरटेल-गुगलचे संयुक्त प्रयत्न

  • एअरटेलचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांनी याविषयी माहिती दिली.
  • एअरटेल आणि गुगल नाविण्यपूर्ण उत्पादनांद्वारे भारताची डिजिटल इकोसिस्टम वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
  • भारताच्या डिजिटल इकोसिस्टमचा सखोल अभ्यास केला जाणार आहे.
  • या व्यवसायिक कराराचा एक भाग म्हणून, एअरटेल आणि गुगल भारतीय ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एअरटेलचा अँड्रॉइड स्मार्टफोन विकसित करण्यासाठी एकत्र काम करतील.
  • दोन्ही कंपन्या एकत्रितपणे स्मार्टफोन उत्पादकांसोबत भागिदारी करून देशात स्वस्त स्मार्टफोन उपलब्ध करतील.

 

5G नेटवर्क आणि क्लाऊड सोल्यूशन्सवरही लक्ष

  • एअरटेल आणि गुगल या दोन कंपन्या एकत्र काम करत भारताच्या गरजा पूर्ण करणाऱ्या डिजिटल सोल्यूशनमध्ये गुंतवणूक करणार आहेत.
  • याशिवाय दोन्ही कंपन्या भारताच्या स्थानिक परिस्थितीनुसार ५जी नेटवर्कवर एकत्र काम करतील.
  • तसेच दोन्ही कंपन्या मिळून देशातील व्यवसायासाठी क्लाउड इकोसिस्टमला प्रोत्साहन देतील.

 

गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाईंना एअरटेल भागिदारीबद्दल अभिमान!

  • भारताचे डिजिटल भविष्य घडवण्यात एअरटेल आघाडीवर आहे आणि जास्तीत जास्त भारतीयांपर्यत इंटरनेट कनेक्टिव्हिटी पोहोचवण्यासाठी एअरटेलसोबत भागिदारी केल्याचा आम्हाला अभिमान आहे.
  • एअरटेल मधील आमची व्यवसायिक आणि बरोबरची गुंतवणूक स्मार्टफोन अॅक्सेस वाढवण्यासाठी नवीन व्यवसाय मॉडेलला सपोर्ट करण्यासाठी आणि कंपन्याना त्यांच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन प्रवासात मदत करण्यासाठी आमच्या गुगल फॉर इंडिया डिजिटायजेशन फंडाशी सुसंगत आहे.
  • एअरटेल भारतातील ५जी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर आहे आणि आता ते भारतातील ग्राहकांना नवीनतम तंत्रज्ञान देण्यासाठी इंडेल,सिस्को,नोकिया,क्वालकॉम,एरिक्सन,टीसीएस आणि गुगल सारख्या टेक कंपन्यांसोबत काम करत आहे.
  • शिवाय भारती एअरटेल,देशातील आघाडीची दुरसंचार कंपनी म्हणून भारतीय ग्राहकांना किफायतशिर किंमतीत नवीनतम तंत्रज्ञान आणि गॅझेट्स प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे.
  • यामुळेच एअरटेल ने जगभरातील आघाडीच्या टेक कंपन्यांच्या सहकार्याने भारतात ५जी तंत्रज्ञानाची चाचणी सुरू केली आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: affordable smartphonegood newsGoogle for Individual FundGoogle-Airtel 5G smartphonelatest featuresmuktpeethअत्याधुनिक फिचर्सगुगल फॉर इंडिटायजेशन फंडगुगल-एअरटेल 5G स्मार्टफोनचांगल्या बातम्यापरवडणारा स्मार्टफोनमुक्तपीठलेटेस्ट टेक
Previous Post

महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात कामगार विमा रूग्णालय उभारणार! नवी भरतीही!

Next Post

अर्थ मंत्रालय/ लेखा नियंत्रकांच्या अंतर्गत मुंबई, नागपूर, पुण्यात ५९० जागांवर संधी

Next Post
Controller of Accounts

अर्थ मंत्रालय/ लेखा नियंत्रकांच्या अंतर्गत मुंबई, नागपूर, पुण्यात ५९० जागांवर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!