Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये २७४ जागांवर नोकरीची संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Cochin Shipyard Limited

मुक्तपीठ टीम

कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन या क्षेत्रात सिनियर शिप ड्राफ्ट्समन, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रात ज्युनियर टेक्निकल असिस्टंट, ज्युनियर टेक्निकल असिस्टंट, मेकॅनिकल/केमिकल लॅब असिस्टंट, स्टोअरकीपर, ज्युनियर कमर्शियल असिस्टंट, असिस्टंट, वेल्डर कम फिटर, इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स फिटर, शिपराइट वुड या पदांसाठी एकूण २७४ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०६ जून २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदांनुसार त्याचबरोबर नियमानुसार असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ४०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी कोचीन शिपयार्ड लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://cochinshipyard.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: careerCochin Shipyard Limitedemploymentgood newsjob opportunitiesmuktpeethRecruitmentकरिअरकोचीन शिपयार्ड लिमिटेडचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणनोकरीची संधीमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

इंटरनेट नसलं तरी काळजी नको, गुगल मॅप दाखवतो रस्ता! जाणून घ्या कसं…

Next Post

पुस्तक खरेदीत पत्रकारांचा व्यत्यय आणि राज ठाकरेंचा वैताग…”जगू द्याल की नाही?”

Next Post
Raj Thackeray (6)

पुस्तक खरेदीत पत्रकारांचा व्यत्यय आणि राज ठाकरेंचा वैताग..."जगू द्याल की नाही?"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!