Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इंटरनेट नसलं तरी काळजी नको, गुगल मॅप दाखवतो रस्ता! जाणून घ्या कसं…

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Google Maps

मुक्तपीठ टीम

गुगल मॅप म्हटलं तर प्रवासात रस्ता शोधण्याची काळजी नसते. ही सेवा फक्त काही सेकंदात आपला डेस्टिनेशन शोधून देते. कोणत्याही ठिकाणी कोणती वाहतूक पद्धत उपलब्ध आहे तसेच त्या पद्धतींसह येणारे तपशील पुरवले जातात. गुगल मॅपमुळे नव्या ठिकाणी हरवण्याची भीती नाही. गुगल मॅपने योग्यरीत्या काम करण्यासाठी वेगवान इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे. पण तुमच्याकडे इंटरनेट नसतानाही तुम्ही ते वापरू शकता. इंटरनेटशिवाय गुगल मॅप वाकसं परू शकता, ते जाणून घेऊया…

इंटरनेटशिवाय गुगल मॅप कसे वापरायचे?

  • सर्वप्रथम डेस्टिनेशन प्लेस सेव्ह करा
  • नंतर तुम्ही ते ऑफलाइन देखील वापरू शकता
  • मग ते ऑनलाइनप्रमाणेच कार्य करते.

वाय-फाय द्वारे अपडेट करा गुगल मॅपचा नवीन फिचर

  • इंटरनल मेमरीमध्ये ऑफलाइन मॅप डाउनलोड करा
  • ऑफलाइन मॅप फक्त १५ दिवसांसाठी सेव्ह करू शकता.
  • १५ दिवसांनंतर ते पुन्हा डाउनलोड करावे लागेल.
  • गुगल देखील तुमचे मॅप आपोआप अपडेट करते.
  • सेव्ह केलेले डेस्टिनेशन वाय-फाय द्वारे देखील अपडेट केले जाते.
  • मॅप डाऊनलोड केल्यानंतर इंटरनेट कनेक्शन कमी झाल्यास किंवा इंटरनेट कनेक्शन नसतानाही गुगल मॅपचा वापर आरामात करता येतो.

अँड्रॉइड फोनवर गुगल मॅप ऑफलाइन कसे वापरावे

  • सर्वप्रथम अँड्रॉइड फोनवर गुगल मॅप उघडा
  • इंटरनेटशी कनेक्ट असल्याचे आणि गुगल मॅपमध्ये साइन इन केले असल्याची खात्री करा
  • जायचे शहर किंवा ठिकाण शोधा
  • ठिकाणाचे नाव किंवा पत्ता टाइप करा
  • त्यानंतर वर दिलेल्या मोर पर्यायावर क्लिक करा
  • आता शोधलेल्या ठिकाणाचा मॅप ऑफलाइन डाउनलोड करण्याचा पर्याय मिळेल.
  • असे केल्याने तुम्ही तुमचे डेस्टिनेशन १५ दिवसांसाठी डाउनलोड आणि स्टोअर करू शकता.

iPhone/iPad वर गुगल मॅप ऑफलाइन कसे वापरावे

  • सर्वप्रथम आयफोन किंवा आयपॅडवर गुगल मॅप उघडा
  • इंटरनेटशी कनेक्ट असल्याचे आणि गुगल मॅपमध्ये साइन इन केले असल्याची खात्री करा
  • तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे आहे ते शोधा
  • खाली दिलेल्या ठिकाणाचे नाव किंवा पत्ता टाइप करा
  • त्यानंतर वर दिलेल्या मोर पर्यायावर क्लिक करा
  • येथे मॅप ऑफलाइन डाउनलोड करण्याचा पर्याय उपलब्ध असेल, तो निवडा आणि वापरा.

पाहा व्हिडीओ:


Tags: Android phonesgood newsGoogle map without internetGoogle Mapsmuktpeethअँड्रॉइड फोनइंटरनेटविना गुगल मॅपगुगल मॅपचांगली बातमीमुक्तपीठ
Previous Post

परदेशात शिक्षणासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, १ जूनपर्यंत अर्जाचे आवाहन

Next Post

कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये २७४ जागांवर नोकरीची संधी

Next Post
Cochin Shipyard Limited

कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये २७४ जागांवर नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!