Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नाशिक येथील चलन नोट मुद्रणालयात १२५ जागांसाठी करिअर संधी

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Career Opportunities for 125 Vacancies in Challan Note Press in Nashik

मुक्तपीठ टीम

नाशिक येथील चलन नोट मुद्रणालयात टेक्निकल ऑपरेशन्स-प्रिंटिंग सुपरवाइजर, टेक्निकल ऑपरेशन्स-इलेक्ट्रिकल सुपरवाइजर, टेक्निकल ऑपरेशन्स-इलेक्ट्रॉनिक्स सुपरवाइजर, टेक्निकल ऑपरेशन्स-मेकॅनिकल सुपरवाइजर, टेक्निकल ऑपरेशन्स- एसी सुपरवाइजर, पर्यावरण सुपरवाइजर, आयटी सुपरवाइजर, प्रिंटिंग कंट्रोल ज्युनियर टेक्निशियन अशा एकूण १२५ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १६ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण नाशिक आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, पदांनुसार आणि नियमांनुसार असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

पद क्र.१ ते ७ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे तर, पद क्र.८ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ६०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून २०० रूपये शुल्क आकारले जाणार आहेे.

अधिक माहितीसाठी चलन नोट मुद्रणालयाच्या अधिकृत वेबसाइट https://cnpnashik.spmcil.com/Interface/Home.aspx वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीचे ठिकाण

https://ibpsonline.ibps.in/cnpnoct22/

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/13LLusgYEXutdg2Ld0Ac81D_rkEmTkxOQ/view


Tags: careerChallan Note Pressemploymentgood newsjob opportunitiesmuktpeethnashikकरिअरचलन नोट मुद्रणालयचांगली बातमीनाशिकनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

ऊर्जा मंत्रालय करणार ४५०० मेगावॅटची एकूण वीज खरेदी, महाराष्ट्रानेही दाखवले स्वारस्य!

Next Post

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते निर्णय झाले? घ्या जाणून थोडक्यात…

Next Post
Maharashtra cabinet decision 5-8-22

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते निर्णय झाले? घ्या जाणून थोडक्यात...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!