Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ऊर्जा मंत्रालय करणार ४५०० मेगावॅटची एकूण वीज खरेदी, महाराष्ट्रानेही दाखवले स्वारस्य!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Ministry of Power

मुक्तपीठ टीम

ऊर्जा मंत्रालयाने शक्ती धोरणाच्या अनुच्छेद B (v) अंतर्गत वित्तपुरवठा, मालकी  आणि परिचालन  (एफ ओ ओ) तत्वावर स्पर्धात्मक पद्धतीने पाच वर्षांसाठी ४५०० मेगावॅटची एकूण वीज खरेदी करण्याची योजना सुरू केली आहे.

उर्जा मंत्रालयाने (पी एफ सी लिमिटेडची उपकंपनी) पी एफ सी कन्सल्टिंग लिमिटेडला नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले आहे. या योजनेअंतर्गत पी एफ सी  कन्सल्टिंग लिमिटेडने ४५०० मेगावॅटच्या पुरवठ्यासाठी निविदा मागवल्या आहेत. वीज पुरवठा एप्रिल २०२३ पासून  सुरू होईल. कोळसा मंत्रालयाला यासाठी दरवर्षी सुमारे २७ एमटीपीए  कोळसा वाटप करण्याची विनंती करण्यात आली आहे.

या योजनेसाठी गुजरात उर्जा विकास निगम लिमिटेड, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, मध्य प्रदेश पॉवर मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड, नवी दिल्ली महानगरपालिका आणि तामिळनाडू जनरेशन आणि वितरण महामंडळ लिमिटेड या कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. बोली सादर करण्याची अंतिम तारीख २१ डिसेंबर २०२२ आहे.

शक्ती योजनेच्या अनुच्छेद B(v) अंतर्गत पहिल्यांदाच बोली लावली जात आहे. तसेच,  मध्यम मुदतीसाठी सुधारित वीज खरेदी करारानुसार (पीपीए) बोली लावली जाणार आहे.

या योजनेमुळे वीज टंचाईचा सामना करणार्‍या राज्यांना मदत होईल आणि वीज निर्मिती  प्रकल्पांना  त्यांच्या पूर्ण क्षमतेने विद्युतनिर्मिती करण्यात मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

ऊर्जा मंत्रालयाने शक्ती धोरणाच्या अनुच्छेद B (v) अंतर्गत वित्तपुरवठा, मालकी  आणि परिचालन  (एफ ओ ओ) तत्वावर वीज खरेदीसाठी २५ ऑक्टोबर २०२२ रोजी मार्गदर्शक तत्त्वे अधिसूचित केली होती. शक्ती योजनेच्या अनुच्छेद B (v) मधील तरतुदींनुसार कोळसा वाटपाची पद्धत ११ मे २०२२ रोजी जारी करण्यात आली आहे.


Tags: good newsGujaratMaharashtraMinistry of PowermuktpeethPFC LimitedUrja Vikas Nigam Limitedउर्जा विकास निगम लिमिटेडऊर्जा मंत्रालयगुजरातघडलं-बिघडलंचांगली बातमीपी एफ सी लिमिटेडमहाराष्ट्रानमुक्तपीठ
Previous Post

आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात महाराष्ट्र दालनाला पुरस्कार

Next Post

नाशिक येथील चलन नोट मुद्रणालयात १२५ जागांसाठी करिअर संधी

Next Post
Career Opportunities for 125 Vacancies in Challan Note Press in Nashik

नाशिक येथील चलन नोट मुद्रणालयात १२५ जागांसाठी करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!