Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुण्याच्या बॉम्बे इंजिनीअर ग्रुप अॅंड सेंटर खडकीमध्ये ६५ जागांवर नोकरीची संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Bombay Engineer Group & Center Khadki

मुक्तपीठ टीम

पुण्यात बॉम्बे इंजिनीअर ग्रुप अॅंड सेंटर खडकीमध्ये स्टोअर कीपर ग्रेड ३ या पदासाठी ३ जागा, सिव्हिलियन ट्रेड इन्स्ट्रक्टर या पदासाठी २२ जागा, कुक या पदासाठी ९ जागा, लास्कर या पदासाठी ६ जागा, एमटीएस मेसेंजर या पदासाठी ८ जागा, एमटीएस वॉचमन या पदासाठी ७ जागा, एमटीएस गार्डनर या पदासाठी ५ जागा, एमटीएस सफाईवाला या पदासाठी २ जागा, एमटीएस वॉशरमन या पदासाठी २ जागा, बार्बर या पदासाठी १ जागा अशा एकूण ६५ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २८ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १२वी उत्तीर्ण
  • पद क्र.२- १) १०वी उत्तीर्ण २) आयटीआय/ एनसीव्हीटी (ट्रेड- रेजिमेंटल सर्वेयर टेक्निकल, इलेक्ट्रिशियन, फिटर, इंजिन आर्टिफिसर, वेल्डर, अर्टिसन बांधकाम, अर्टिसन मेटलर्जी, अर्टिसन कारपेंटर, पेंटर अॅंड डेकोरेटर, पीसीआर अॅंड डीएसव्ही)
  • पद क्र.३- १) १०वी उत्तीर्ण २) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान
  • पद क्र.४,५,६,७,८,९ आणि १० साठी- १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अर्ज पाठविण्याचा पत्ता

कमांडंट, बॉम्बे इंजिनिअर ग्रुप अँड सेंटर, खडकी, पुणे- ४११००३

 

अधिक माहितीसाठी भारतीय सेनेच्या अधिकृत वेबसाइट https://indianarmy.nic.in/home वरून माहिती मिळवू शकता.


Tags: Bombay Engineer Group & Center Khadkicareergood newsIndian Armyjob opportunitymuktpeethpuneRecruitmentकरिअरकरिअर संधीचांगल्या बातम्यानोकरी-धंदा-शिक्षणबॉम्बे इंजिनीअर ग्रुप अॅंड सेंटर खडकीमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनेसाठी विद्यापीठाची जमीन

Next Post

महाविकास आघाडी अभिनेते किरण मानेंच्या समर्थनार्थ! केंद्र सरकारविरोधात बोलणे गुन्हा कसा?

Next Post
Mva leaders support mane

महाविकास आघाडी अभिनेते किरण मानेंच्या समर्थनार्थ! केंद्र सरकारविरोधात बोलणे गुन्हा कसा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!