Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ज्युनियर रेसिडेंट डॉक्टर पदावर नोकरीची संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Aurangabad government medical college

मुक्तपीठ टीम 

औरंगाबादमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कनिष्ठ रहिवासी या पदासाठी एकूण १२३ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २८ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. ही भरती औरंगाबाद शहरात होणार आहे. या बातमीविषयी अधिक माहितीसाठी व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली संबंधित बातमीची लिंक क्लिक करा आणि मुक्तपीठच्या वेबसाइटला भेट द्या.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • एमबीबीएस
  • रोटेटरी इंटर्नशिप प्रोग्राम पूर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय नियमानुसार असणे आवश्यक आहे.

शुल्क

अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

अर्ज सादर करण्याचे ठिकाण

शैक्षणिक विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद असे आहे.

अधिक माहितीसाठी http://www.gmcaurangabad.com/ या वेबसाइटवरून वरून माहिती मिळवू शकता.

पाहा व्हिडीओ:

Tags: AurangabadAurangabad Government Medical collegejob opportunityRecruitmentऔरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयकनिष्ठ रहिवासीज्युनियर रेसिडेंट डॉक्टरनोकरीची संधीरोजगार
Previous Post

खरेदीदार आणि विक्रेत्यांसाठी एकात्मिक ई-कॉमर्स अॅप सादर करणारी मिशो ठरली पहिली भारतीय कंपनी

Next Post

#मुक्तपीठ LiVE Maharashtra Assembly session Live महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन लाइव्ह २५-३-२२ (१)

Next Post
#मुक्तपीठ LiVE Maharashtra Assembly session Live महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन लाइव्ह २५-३-२२ (१)

#मुक्तपीठ LiVE Maharashtra Assembly session Live महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन लाइव्ह २५-३-२२ (१)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!