Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लष्कराच्या ४१ फील्ड ॲम्युनिशन डेपोत ४५८ जागांसाठी भरती

September 6, 2026
in करिअर
0
Indian army

मुक्तपीठ टीम

४१ फील्ड ॲम्युनिशन डेपोत म्हणजेच फॅड येथे ट्रेड्समन मेट या पदासाठी ३३० जागा, ज्युनियर ऑफिस असिस्टंट या पदासाठी २० जागा, मटेरियल असिस्टंट या पदासाठी १९ जागा, मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी ११ जागा, फायरमन या पदासाठी ६४ जागा, एबीओयू ट्रेड्समन मेट या पदासाठी १४ जागा अशा एकूण ४५८ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ६ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- १०वी उत्तीर्ण
२) पद क्र.२- १) १२वी उत्तीर्ण २) कौशल्य चाचणीः संगणकावर इंग्रजीमध्ये ३५ श.प्र.मि. टायपिंग गती किंवा हिंदीमध्ये ३० श.प्र.मि. टाइप टायपिंग गती.
३) पद क्र.३- कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा
४) पद क्र.४- १०वी उत्तीर्ण
५) पद क्र.५- १) १० वी उत्तीर्ण २) उंची १६५ सेमी, छाती न फुगवता ८१.५ सेमी. छाती फुगवून ८५ सेमी, वजन ५० किलो
६) पद क्र.६- १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्ष असावे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

कमांडंट, ४१ फील्ड ॲम्युनिशन डेपो, पिन- ९०९७४१, सी/ओ ५६ एपीओ

अधिक माहितीसाठी

भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइट https://www.indianarmy.nic.in/home वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Army 41 FADIndian ArmyRecruitmentभारतीय सैन्य दलरोजगार
Previous Post

नोकियाचा सुपर स्ट्राँग स्मार्टफोन, फोन कव्हरचीही नाही गरज!

Next Post

दिंडी म्हणजे चालतो गाव अख्खा, दिंडी थांबते तिथं भक्तीचा मेळा!

Next Post
wari

दिंडी म्हणजे चालतो गाव अख्खा, दिंडी थांबते तिथं भक्तीचा मेळा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!