Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नोकियाचा सुपर स्ट्राँग स्मार्टफोन, फोन कव्हरचीही नाही गरज!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Nokia

मुक्तपीठ टीम

महागडा स्मार्टफोन विकत घेताना आपण सर्वच त्याचे इतर फिचर्स पाहताना त्याचं बाह्य रुप म्हणजे लूकही पाहतोच पाहतो. पण घडतं काय, एकदा घेतली की त्याची काच फुटेल, बॉडीला ओरखडे पडतील, या भीतीनं तो कव्हरच्या बुरख्याआड दडतो. स्मार्टफोन यूजर्सची हीच अडचण ओळखून नोकिया आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करत आहे. हा स्मार्टफोन एवढा सुपर स्ट्राँग असेल की त्याला कव्हरची गरजच भासणार नाही, असा कंपनीचा दावा आहे.

नोकिया मोबाइलने नुकताच आपल्या ट्विटर अकाउंटवर या फोनचा टीझर पोस्ट केला आहे. नोकियाचा नवीन फोन २७ जुलैला लॉन्च होणार आहे. टीझरमध्ये असा दावा केला गेला आहे की, स्मार्टफोन इतका मजबूत असेल की, या फोनला फोन कव्हरची गरजच भासणार नाही. नोकिया मोबाईलच्या टीझरमध्ये स्मार्टफोनच्या मागच्या बाजूस एक मेसेज दिला आहे. त्यामध्ये असे लिहिले आहे की, ‘आमच्या नवीन नोकिया फोनसाठी तुम्हाला कव्हरची गरज भासणार नाही.’

Nokia

सुपर स्टाँग स्मार्टफोनचे अनोखे फीचर्स

१. हा स्मार्टफोन २ कलर ऑप्शन्समध्ये येण्याची शक्यता आहे.
२. नवीन स्मार्टफोन नोकिया एक्सआर२० असू शकेल.
३. नोकिया एक्स२० चा रग्ड व्हर्जन असेल.
४. नोकिया एक्सआर२० ला यापूर्वी गीकबेंचवर स्पॉट केले आहे.
५. यातून अशी माहिती मिळाली की, हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन ४८० ५जी प्रोसेसरद्वारे चालविला जाईल.
६. नोकिया एक्सआर २० स्मार्टफोन ब्लू आणि ग्रे कलर ऑप्शन्समध्ये येईल.
७. फोनच्या मागील बाजूस ४ कॅमेरे असू शकतात.

 

या स्मार्ट फोनचे इतर फिचर्स कोणते?

  • नोकियाच्या २७ जुलैला लॉन्च होणार्‍या या स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंचाचा डिस्प्ले असू शकतो.
  • टीझर प्रतिमेत असे सुचवले आहे की, फोनच्या मागच्या बाजूला क्वाड कॅमेरा सेटअप असू शकतो.
  • फोनच्या मागील बाजूस मुख्य कॅमेरा ४८ मेगापिक्सेलचा असू शकतो. नोकिया पॉवर युझरने दिलेल्या माहितीनुसार, फोनच्या पुढील बाजूस मुख्य कॅमेरा ८ मेगापिक्सेलचा असू शकतो.
  • हा नोकिया फोन अँड्रॉइड ११ ऑपरेटिंग सिस्टमसह येऊ शकतो. फोनमध्ये ४,६३० एमएएच बॅटरी असू शकते.
  • सुरक्षेसाठी फोनमध्ये फेस आयडी आणि फिंगरप्रिंट स्कॅनरचेही ऑपशन दिले जाऊ शकतात.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Nokiaट्विटरनोकियासुपर स्टाँग स्मार्टफोन
Previous Post

किशोरींची आवडती लेडीबर्ड सायकल, रौप्य महोत्सवी सफर

Next Post

लष्कराच्या ४१ फील्ड ॲम्युनिशन डेपोत ४५८ जागांसाठी भरती

Next Post
Indian army

लष्कराच्या ४१ फील्ड ॲम्युनिशन डेपोत ४५८ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!