मुक्तपीठ टीम
एनएचएआय म्हणजेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात ‘टेक्निकल डेप्युटी मॅनेजर’ पदावर एकूण ५० जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १३ जुलै २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- सिव्हिल इंजिनीअरिंग पदवी
- यूपीएससीद्वारे आयोजित भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षा (सिव्हिल), २०२१ मध्ये अंतिम गुणवत्तेच्या आधारावर लेखी चाचणी आणि व्यक्तिमत्व चाचणीद्वारे भरती केली जाणार आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइट https://nhai.gov.in/#/ वरून माहिती मिळवू शकता.