Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये असिस्टंट आणि असिस्टंट मॅनेजर या पदांवर संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Life Insurance Corporation of India

मुक्तपीठ टीम

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने असिस्टंट आणि असिस्टंट मॅनेजर या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ५० पदे असिस्टंटसाठी तर ३० पदे असिस्टंट मॅनेजरसाठी आहेत. अशा एकूण ८० जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २५ ऑगस्ट २०२२ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान पदवीधर असणे आवश्यक आहे.

वय

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ४० वर्ष वयोगटादरम्यान असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ८०० रुपये शुल्क आकारले जाईल.

अधिक माहितीसाठी एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.lichousing.com/careers वरून माहिती मिळवू शकता.

अर्ज करा

https://spiderimg.amarujala.com/assets/applications/2022/08/15/assistant-assistant-manager-recruitment-detailed-advertisement_62fa2a9938ab3.pdf

पाहा:


Tags: AssistantAssistant ManagerGood news Morningjob opportunitylicLife Insurance Corporation of IndiaRecruitmentअसिस्टंटअसिस्टंट मॅनेजरगुड न्यूज मॉर्निंगनोकरीची संधीरोजगारलाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
Previous Post

सीए फर्मनं ध्वज संकलनातून जपला तिरंग्याचा अभिमान

Next Post

पालखी रेणुका देवीची…आई यल्लमाची!

Next Post
पालखी रेणुका देवीची…आई यल्लमाची!

पालखी रेणुका देवीची...आई यल्लमाची!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!