Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जळगावात राष्ट्रीय आरोग्य अभियानात वैद्यकीय पदांवर भरती, अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
nhm

मुक्तपीठ टीम

जळगावात राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत एमओ-एमबीबीएस या पदावर ४५ जागा, एमपीडब्ल्यू -महिला या पदावर ४५ जागा, स्टाफ नर्स महिला या पदावर ४१ जागा, स्टाफ नर्स पुरुष या पदावर ०४ जागा अशा एकूण १३५ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३० मे २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण जळगाव आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता,

  • पद क्र.१- एमबीबीएस
  • पद क्र.२- १) विज्ञान क्षेत्रात १२वी उत्तीर्ण २) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
  • पद क्र.३- जीएनएम/ बीएससी नर्सिंग
  • पद क्र.४- जीएनएम/ बीएससी नर्सिंग असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल उमेदवारांकडून १५० रूपये शुल्क आकारले जाणार तर,राखीव प्रवर्गाकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांचे नांवे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग नवीन बिल्डींग, जिल्हा परिषद, जळगाव

अधिक माहितीसाठी जळगाव जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाइट http://zpjalgaon.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: careeremploymentgood newsjalgaonJalgaon Zilla Parishadjob opportunityMedical Departmentmuktpeethnational health missionRecruitmentकरिअरचांगली बातमीजळगावजळगाव जिल्हा परिषदनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठराष्ट्रीय आरोग्य अभियानरोजगारसंधीवैद्यकीय विभाग
Previous Post

लंडनमध्ये प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना ‘एशियन युके एक्सलन्स अवॉर्ड-२०२२’

Next Post

“सचिन वाझे माफीचा साक्षीदार कसा होऊ शकतो?”

Next Post
sachin waze

"सचिन वाझे माफीचा साक्षीदार कसा होऊ शकतो?"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!