Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय लष्करात ‘ग्रुप सी’ पदांच्या १५८ जागांवर नोकरीची संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
indian army

मुक्तपीठ टीम

भारतीय लष्करात ‘ग्रुप सी’ पदाच्या बार्बर, चौकीदार, एलडीसी, सफाईकामगार, हेल्थ इंस्पेक्टर, कुक, ट्रेडसमन मेट, वार्ड सहाय्यिका, वॉशरमन या पदांवर एकूण १५८ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १५ जून २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१, २, ४, ७, ८ साठी १०वी उत्तीर्ण
  • पद क्र.३- १) १२वी उत्तीर्ण २) संगणकावर इंग्रजी टायपिंग आणि हिंदी टाइपिंग
  • पद क्र.५- १) १०वी उत्तीर्ण २) सॅनेटरी इंस्पेक्टर कोर्स
  • पद क्र.६- १) १०वी उत्तीर्ण २) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान
  • पद क्र.९- १) १०वी उत्तीर्ण २) लष्करी/नागरी कपडे चांगले धुण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
    असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २७ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

कमांडंट, कमांड हॉस्पिटल (ईसी) अलीपूर, कोलकाता- ७०००२७

अधिक माहितीसाठी भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइट https://indianarmy.nic.in/वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: careergood newsGroup C postIndian Armyjob opportunitymuktpeethRecruitmentकरिअरकॅन्टोनमेंट बोर्डात रोजगार संधीग्रुप सी पदचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणनोकरीची संधीभारतीय लष्करमुक्तपीठ
Previous Post

डुकाटीची जबरदस्त मल्टीस्ट्राडा व्ही२ सीरिज बाइक, रायडिंग मोड असलेली एकमेव!

Next Post

यश : एक अस्सल नायक!

Next Post
यश : एक अस्सल नायक!

यश : एक अस्सल नायक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!