Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डुकाटीची जबरदस्त मल्टीस्ट्राडा व्ही२ सीरिज बाइक, रायडिंग मोड असलेली एकमेव!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Ducati Multistrada V2 Series

मुक्तपीठ टीम

इटालियन सुपरबाइक कंपनी डुकाटीने भारतात मल्टीस्ट्राडा व्ही२ सीरिजच्या मोटारसायकल लाँच केल्या आहेत. भारतात त्यांची शोरूम किंमत १५ लाख रुपयांपासून सुरू होईल. मल्टीस्ट्राडा व्ही२ भारतातील डुकाटी डीलरशिपवर उपलब्ध आहे, ज्याची किंमत १५ लाख रुपये आहे. त्याच वेळी, मल्टीस्ट्राडा व्ही२ ची शोरूम किंमत १७ लाख रुपये आहे.

डुकाटी सुपरबाइक्सच्या किंमती १५ लाखांपासून सुरू

  • इटालियन सुपरबाइक कंपनी डुकाटीने आपल्या मल्टीस्ट्राडा व्ही२ सीरिजच्या मोटारसायकली भारतात आणण्याची घोषणा केली आहे.
  • भारतात त्यांची शोरूम किंमत १५ लाख रुपयांपासून सुरू होईल.
  • कंपनीने म्हटले आहे की ‘मल्टीस्ट्राडा व्ही२’ भारतातील डुकाटी डीलरशिपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्याची किंमत १५ लाख रुपये आहे.
  • त्याच वेळी, ‘मल्टीस्ट्राडा व्ही२एस’ ची शोरूम किंमत १७ लाख रुपये आहे.

‘या’ शहरांमध्ये बुकिंग सुरू आहे

  • नवीन बाइकचे बुकिंग दिल्ली-एनसीआर, मुंबई, पुणे, अहमदाबाद, हैदराबाद, बेंगळुरू, कोचीसह कोलकाता आणि चेन्नई येथील सर्व डुकाटी डीलरशिपवर सुरू झाले आहे.
  • या रेंजच्या मोटर सायकलींचा पुरवठाही तातडीने सुरू करण्यात येणार आहे.
  • डुकाटी मल्टीस्ट्राडा व्ही२ची किंमत १५ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे, तर मल्टीस्ट्राडा व्ही२ एसची शोरूम किंमत १७ लाख रुपये आहे.

कशी आहे डुकाटीची मल्टीस्ट्राडा व्ही२?

  • “मल्टीस्ट्राडा व्ही२ हे अगदी नवीन मॉडेल आहे.
  • हे अनेक सुविधांनी सुसज्ज आहे.
  • यासोबतच ट्विन सिलेंडर इंजिनही देण्यात आले आहे.
  • यात स्पोर्ट, टूरिंग, अर्बन आणि एंडुरो असे चार राइडिंग मोड देखील मिळतात.
  • मल्टीस्ट्राडा व्ही२ लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अत्यंत आरामदायक आहे.
  • २०१० मध्ये सादर करण्यात आलेली मल्टीस्ट्राडा ही रायडिंग मोडसह सुसज्ज असलेली जगातील पहिली मोटरसायकल असल्याचे त्यांनी सांगितले.”

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: DucatiDucati Multistrada V2 SeriesDucati Superbikesgood newsItalian superbike company DucatiLatest TechmuktpeethRiding Modeइटालियन सुपरबाइक कंपनी डुकाटीचांगली बातमीडुकाटीडुकाटी मल्टीस्ट्राडा व्ही२ सीरिजडुकाटी सुपरबाइक्समुक्तपीठरायडिंग मोडलेटेस्ट टेक
Previous Post

चारधाम यात्रेचा शुभारंभ! यात्रेकरुंची पहिली तुकडी रवाना, पालखीचं प्रस्थान!

Next Post

भारतीय लष्करात ‘ग्रुप सी’ पदांच्या १५८ जागांवर नोकरीची संधी

Next Post
indian army

भारतीय लष्करात ‘ग्रुप सी’ पदांच्या १५८ जागांवर नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!