मुक्तपीठ टीम
आयआयटी मुंबईत सिनियर प्रोजेक्ट असिस्टंट या पदावर एकूण ३२ जागांसाठी करिअर संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०६ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण आयआयटी मुंबई आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, सामाजिक विज्ञान/ इंग्रजी विषयात एमए किंवा सामाजिक विज्ञान/ इंग्रजी विषयात बीए + ०२ वर्षे अनुभव २) ०३ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किती वर्षांपर्यंत असावे हे अजून नमूद केलेले नाही आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी आयआयटी मुंबईच्या अधिकृत वेबसाइट https://www.iitb.ac.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1CJ4OXc_cSZoYfJK59R1vW06nGXMXbf9S/view